नागपूरचा पारा 45 अंशावर

नागपूर – राज्यातील कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळा वाढत असल्याचे दिसत आहे. नागपूर शहरातील शहरातील आजचे तापमान 45.0 डिग्री सेल्सियस पोहचल्याची नोंद नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून करण्यात आली आहे. त्यामुळे दिवसभर वर्दळ असलेल्या शहरातील मुख्य रस्त्यावरही दुपारच्या वेळी काहीसा शुकशुकाट जाणवू लागला आहे.

दरम्यान, मार्चच्या अखेरीस नागपूर शहराचा पारा 40 अंशाचा वर जाऊन पोहचला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.