रशिया : रशियाची जगप्रसिद्ध टेनिसपटू मारिया शारापोवा हिने लॉकडाऊनमुळे घरात बसून कंटाळा आल्याने चक्क आपला मोबाइल क्रमांक सोशल मीडियावर शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांत लाखो चाहत्यांनी तिच्याशी संपर्क साधला असून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत तसेच त्यांच्याशी संभाषण करत आता माझा वेळ अगदी आनंदात जात असल्याची प्रतिक्रियाही तिने व्यक्त केली आहे.
2.2 million views in 40 hours. My current phone status… 🤯 https://t.co/JBz3jTcZEE pic.twitter.com/3LhexYt9t9
— Maria Sharapova (@MariaSharapova) April 5, 2020