Jagdeep Dhankhar on PM Modi: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी (27 नोव्हेंबर) महात्मा गांधींचे गेल्या शतकातील महान पुरुष असे वर्णन केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या शतकातील युगपुरूष म्हणून संबोधले आहे.
STORY | Mahatma Gandhi ‘mahapurush’, Narendra Modi ‘yugpurush’: Jagdeep Dhankhar
READ: https://t.co/9XDjTuxXxu pic.twitter.com/63vDYJwSOj
— Press Trust of India (@PTI_News) November 27, 2023
जैन विचारवंत आणि तत्त्वज्ञ श्रीमद राजचंद्रजी यांच्या जयंती सोहळ्यात बोलताना धनखड म्हणाले, महात्मा गांधींनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या माध्यमातून आपल्याला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला ज्या मार्गावर जायचे होते त्या मार्गावर नेले. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. महात्मा गांधी हे गेल्या शतकातील महापुरुष होते. नरेंद्र मोदी हे या शतकातील युगपुरुष आहेत.
मैं आपको एक बात कहना चाहूंगा, पिछली शताब्दी के महापुरुष महात्मा गांधी थे, इस शताब्दी के युगपुरुष नरेंद्र मोदी हैं!
महात्मा गांधी ने सत्य और अहिंसा से हमें अंग्रेजों की गुलामी से छुटकारा दिलाया, भारत के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने देश को प्रगति के उस रास्ते पर डाल… pic.twitter.com/mBP7zxIs0C
— Vice President of India (@VPIndia) November 27, 2023