मुंबई: विधानसभा निवडणूक पंधरवड्यावर येऊन ठेपली आहे. भाजप पाठोपाठ आता शिवसेनेने सुद्धा आपली ७० उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यात आदित्य ठाकरे, प्रदीप शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे.
- नांदेड दक्षिण – राजश्री पाटील
- मुरुड – महेंद्र शेठ दळवी
- हदगाव – नागेश पाटील आष्टीकर
- मुंबादेवी – पांडुरंग सकपाळ
- भायखळा – यामिनी जाधव
- गोवंडी – विठ्ठल लोकरे
- एरोंडेल/ पारोळा – चिमणराव पाटील
- वडनेरा – प्रीती संजय
- श्रीवर्धन – विनोद घोसाळकर
- कोपर पाचकपडी – एकनाथ शिंदे
- वैजापूर – रमेश बोरनावे
- शिरोळ – उल्हास पाटील
- गंगाखेड – विशाल कदम
- दापोली – योगेश कदम
- गुहागर – भास्कर जाधव
- अंधेरी पूर्व – रमेश लटके
- कुडाळ – वैभव नाईक
- ओवला माजीवाडे – प्रताप सरनाईक
- बीड – जयदत्त क्षीरसागर
- पार ठाणे – सांदीपान भुमरे
- शहापूर – पांडुरंग बरोला
- नगर शहर – अनिलभैय्या राठोड
- सिल्लोड – अब्दुल सत्तार
- औरंगाबाद (दक्षिण) – संजय शिरसाट
- अक्कलकुवा – आमशा पडवी
- इगतपुरी – निर्मला गावित
- वसई – विजय पाटील
- नालासोपारा – प्रदीप शर्मा
- सांगोला – शाबजी बापू पाटील
- कर्जत – महेंद्र थोरवे
- धन सावंगी – डॉ.हिकमत दादा उधन
- खानापूर – अनिल बाबर
- राजापूर – राजन साळवी
- करवीर – चंद्रदीप नरके
- बाळापूर – नितीन देशमुख
- देगलूर – सुभाष सबणे
- उमरगा लोहारा – ज्ञानराज चौगुले
- डिग्रस – संजय राठोड
- परभणी – डॉ.राहुल पाटील
- मेहकर – डॉ.संजय रायमुलकर
- जालना – अर्जुन खोतकर
- कळमनुरी – संतोष बांगर
- कोल्हापूर उत्तर – राजेश क्षीरसागर
- औरंगाबाद (पश्चिम)- संजय शिरसाट
- चंदगड (कोल्हापूर)- संग्राम कुपेकर
- वरळी – आदित्य ठाकरे
- शिवडी – अजय चौधरी
- इचलकरंजी – सुजित मिणचेकर
- राधानगरी – प्रकाश आबिटकर
- पुरंदर – विजय शिवतारे
- दिंडोशी – सुनील प्रभु
- जोगेश्वरी पूर्व – रवी वायकर
- मागठाणे – प्रकाश सुर्वे
- गोवंडी – विठ्ठल लोकरे
- विक्रोळी – सुनील राऊत
- अनुशक्ती नगर – तुकाराम काटे
- चेंबूर – प्रकाश फतारपेकर
- कुर्ला – मंगेश कुडाळकर
- कलिना – संजय पोतनीस
- माहीम – सदा सारवणकर
- जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील
- पाचोरा – किशोर पाटील
- मालेगाव – दादाजी भुसे
- सिन्नर – राजाभाऊ वझे
- निफाड – अनिल कदम
- देवळाली – योगेश घोलप
- खेड – आळंदी – सुरेश गोरे
- पिंपरी – गौतम चाबुकस्वार
- येवला – संभाजी पवार
- नांदगाव – सुहास खांडे