पुणे – महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराच्या मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन केले आहे. दरम्यान, याच पार्शवभूमीवर आज (दि. २१) शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘भरत मित्र’ मंडळाच्या वतीने महादेवाच्या दर्शनासाठी भव्य मिरवणुक आयोजित करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.