मुंबई – आज IPL 2022 चा 31 वा सामना मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
#LSG have won the toss and they will bowl first against #RCB.
Live – https://t.co/9Dwu1D2dHE #LSGvRCB #TATAIPL pic.twitter.com/yt6MktHPyt
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2022
दोन्ही संघांनी आजच्या सामन्यासाठी कोणतेही बदल केले नाहीत. बंगळुरू आणि लखनौ हे दोन्ही संघ प्रत्येकी आठ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
लखनौ सुपर जायंट्स : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल (कर्णधार), मनीष पांडे, दीपक हुडा, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, दुष्मंता चमिरा, आवेश खान, रवी बिश्नोई
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयस प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, वनिंदू हसरंगा, जोश हेझलवूड, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज