– एलआयसी ही भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणारी सर्वात मोठी संस्था आहे. त्यामुळे ती कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असते.
– तिने २० हजार कोटीरुपयांपेक्षा कमी (मिडकॅप आणि स्मॉल कॅप) बाजारमूल्य असलेल्या २४० कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. (जूनअखेर)
सप्टेंबर २०१९ मध्ये बाजार वाढल्यानंतर यातील १६२ कंपन्यानी एलआयसीला चांगला परतावा दिला आहे. त्यातील काही कंपन्यांचे भाव ५० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. (उदा.TexmacoInfrastructure & Holdings, Sterlite Technologies, India Tourism Development Corporation, CG Power & Industrial Solutions, Morepan Laboratories, Patel Engineering)