माद्रिद : बार्सिलोना संघाने ‘ला लीगा’ फुटबाॅल स्पर्धेतील सामन्यात रिअल बेटिस संघाचा ३-२ ने पराभव करत विजय नोंदविला.
An action-packed match ends with a great win for @FCBarcelona ! 💙❤️#RealBetisBarça 2-3 pic.twitter.com/zi1TfIc0h9
— LALIGA English (@LaLigaEN) February 9, 2020
बार्सिलोनाकडून फ्रेंकी डि जोंगने ९ व्या मिनिटाला पहिला, सर्जियो बास्केटसने (४५+३) मिनिटाला दुसरा आणि क्लेमेंट लेंगलेटने ७२ व्या मिनिटाला गोल केले, तर रिअल बेटिस संघाकडून सर्जियो कॅनलेसने ६ व्या मिनिटाला, नेबिल फकीरने २६ व्या मिनिटाला गोल केला.
✅ Matchday 23!
🤔 Where is your team in #LaLigaSantander Standings now? pic.twitter.com/CoNMlVJ5uV
— LALIGA English (@LaLigaEN) February 9, 2020
या विजयासह बार्सिलोनाने ३ गुण मिळवित एकूण ४९ गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावलं आहे.