मुंबई – सोशलवर नेहमीच रिअल्सची धुमाकूळ असते. गेल्या काही वर्षात सोशल अँप्सचा वापर चांगलाच वाढला आहे. प्रसिद्धी साठी आज सर्वच लोक सोशल अँप्सचा वापर करतांना दिसतात.
View this post on Instagram
अशात जर एकाद्या नेटकऱ्याने जर हटके व्हिडियो केला तर तो काही तासातच फेमस होतो आणि या सोशल अँप्सवर अधिकारी किंवा पोलिसांनी व्हिडियो किंवा पोस्ट शेअर केल्या त्यांच्या त्या पोस्टची चर्चा चांगलीच होते.
View this post on Instagram
सोशलवर अशाच मुंबई पोलीस दलातील लेडी कॉन्स्टेबल प्रियांका मिश्रा देखील इंस्टाग्रामवरील रीलने प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
View this post on Instagram
तिने शेअर केलेल्या पोस्टला लाखोंच्या घरात व्युव्हर्स आहे. तिच्या पोस्ट बघून तिचे लाखोंच्या घरात फॉलॉव्हर्स झाले आहे.
View this post on Instagram
प्रियांका मिश्रा ही कानपूरची रहिवासी आहे. २०२० मध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदावर भरती झाली होती.
View this post on Instagram
तीन महिन्यांपूर्वी झाशीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रियांका आग्रा येथे ती कर्तव्यावर तैनात झाली होती. ती तीन महिने एमएम गेट पोलीस स्टेशनमध्ये तैनात होती.
View this post on Instagram
प्रियंकाला स्वतःचे व्हिडिओ बनवण्याची आवड आहे. तिचे इन्स्टाग्रामवर अकाउंट आहे. एप्रिल ते 25 ऑगस्टपर्यंत तिने ७६ व्हिडिओ अपलोड केले.
View this post on Instagram
यामध्ये काही मजेदार व्हिडीओ देखील पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये बनवण्यात आले होते