Thursday, July 10, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Kolhapur Landslide Alert : कोल्हापूरही हायअर्लटवर; तब्बल 76 गावांना भूस्खलनाचा धोका

by प्रभात वृत्तसेवा
July 21, 2023 | 3:29 pm
in कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र
Kolhapur Landslide Alert : कोल्हापूरही हायअर्लटवर; तब्बल 76 गावांना भूस्खलनाचा धोका

कोल्हापूर :- राज्यात काही दिवसांपासून मान्सूनचा जोर वाढला असून कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. अशीच घटना रायगडच्या खालापूर तालुक्‍यातील इर्शाळगड येथे बुधवारी रात्री घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून कोल्हापूरकरांची चिंताही वाढविली आहे.

भूस्खलनचा धोका असलेल्या देशातील 147 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरचाही समावेश आहे. कोल्हापूरमधील 76 गावांना भूस्खलनचा धोका असल्याचे समोर आले आहे.

इस्रोने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती उघड झाली आहे. भूस्खलनचा धोका असलेल्या गावांमध्ये राधानगरीमधील 31, शाहूवाडी 20 तर भुदरगड तालुक्‍यातील 11 गावांसह पन्हाळा, गडहिंग्लज, कागलसह अन्य तालुक्‍यातील गावांचा समावेश आहे.
या गावांची यादी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तयार केली. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांना स्थलांतरीत होण्याबाबतच्या सूचना देणाऱ्या नोटीस प्रशासनाकडून पाठवण्यात आल्या आहेत.

मुसळधार पाऊस झाला की कोल्हापूरात अनेक ठिकाणी दरडी कोसळणं, भूस्खलन आणि रस्ते खचण्यासारख्या घटना घडत असतात. पावसाळा सुरू होताच जिल्हा हायअलर्टवर असतो. त्यातच आता रायगडच्या भीषण घटनेनंतर कोल्हापूरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

त्यामुळे नोटीस पाठवण्यात आलेल्या नागरिकांचे लवकरात लवकर स्थलांतर होणे गरजेचे आहे. कारण रायगडनंतर आता कोल्हापुरमधील 76 गावे भीतीच्या छायेखाली जगत आहेत. त्यांना योग्य वेळेत स्थलांतरित करणं गरजेचं आहे .

Join our WhatsApp Channel
Tags: 76 villageskolhapurrisk of landslides
SendShareTweetShare

Related Posts

Solapur News
क्राईम

Solapur News : सोलापूर हादरलं! 24 तासात संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?

July 7, 2025 | 3:35 pm
Accident
क्राईम

Pandharpur News : विठुरायाचं दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या दाम्पत्यावर काळाचा घाला; काय घडलं नेमकं?

July 6, 2025 | 5:34 pm
Solapur News
महाराष्ट्र

Solapur News : हरी नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापुरात आगमन

June 30, 2025 | 4:38 pm
Solapur News
सोलापूर

Solapur News : ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांची 151वी जयंती उत्साहात साजरी

June 26, 2025 | 7:07 pm
Solapur News : “शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी बँकांनी पुढे यावे”; आमदार सुभाष देशमुख यांचे निर्देश
सोलापूर

Solapur News : “शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी बँकांनी पुढे यावे”; आमदार सुभाष देशमुख यांचे निर्देश

June 26, 2025 | 7:05 pm
Jaykumar Gore
Top News

Jaykumar Gore : आषाढीनिमित्त पंढरपूरमध्ये दहा दिवस मांस विक्री बंद; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मोठा निर्णय

June 22, 2025 | 10:32 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Virat Kohli : ‘दर चार दिवसांनी दाढी रंगवण्याची वेळ आली की…’, विराटने पहिल्यांदाच सांगितलं कसोटी निवृत्तीचं कारण

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतरही औषधी कंपन्यांचे शेअर वधारले

Radhakrishna Vikhe Patil : अलमट्टी प्रकरणासाठी विशेष विधीद्न्याची नियुक्ती; सर्वपक्षिय बैठकीत जलसंपदा मंत्री विखे पाटलांची माहिती

Russia : रशियावर युद्धगुन्ह्यांचा ठपका; मानवी हक्क न्यायालयाचा निकाल

वाघोलीत गरजू मुलींसाठी ‘सरोज भवन विद्यार्थिनी वसतिगृह’; प्रवेश प्रक्रिया सुरू

माहिती तंत्रज्ञान, इंधन कंपन्यांचे शेअर घसरले; गुंतवणूकदारांचे पहिल्या तिमाहीच्या ताळेबंदाकडे लक्ष

US copper tariff: अमेरिकेने तांब्यावर लादले ५० टक्के आयात शुल्क

PKL 2025 : प्रो कबड्डी लीगच्या १२ व्या हंगामाचे बिगुल वाजले! ‘या’ तारखेपासून रंगणार सामने

सातारा: धबधबा पाहायला गेलेल्या युवकांची कार दरीत कोसळली; फोटोशूटच्या नादात अपघात

Dadaji Bhuse : ‘अल्पसंख्याक शाळांच्या मान्यतेसंदर्भात समिती’ – दादाजी भुसे

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!