ओडिसा : इंडियन सुपर लीग स्पर्धेत शुक्रवारी ओडिसा एफसीने अरिदाने संतानाच्या दोन गोलच्या जोरावर जमशेदपूर एफसीवर विजय संपादित केला.
A winning start to life in Bhubaneswar for @OdishaFC! #OFCJFC #HeroISL #LetsFootball pic.twitter.com/Gf9XgkcL2e
— Indian Super League (@IndSuperLeague) December 27, 2019
ओडिसाच्या कलिंगा स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या सामन्यात ओडिसाने जमशेदपूरचा २-१ ने पराभव केला. ओडिसाकडून अरिदाने संताना याने पहिल्या सत्रात २८ व्या मिनिटाला आणि दुस-या सत्रात अतिरिक्त वेळेत (४५+१) मिनिटाला गोल करत विजय मिळवून दिला तर जमशेदपूरकडून अइटर मोनराॅय याने ३८ व्या मिनिटाला एकमेव गोल केला.
In search of their first win of the campaign since the opening day of the season, @KeralaBlasters welcome @NEUtdFC to Kochi!
#KBFCNEU #HeroISL #LetsFootball pic.twitter.com/tmArQjwkgi— Indian Super League (@IndSuperLeague) December 28, 2019
इंडियन सुपर लीग मध्ये आज रात्री ७.३० वाजता केरला ब्लाॅस्टर विरूध्द नाॅर्थेस्ट युनाइटेड असा सामना रंगणार आहे. केरलाने स्पर्धेत १० पैकी ५ तर युनाइटेड १० पैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे.