Wednesday, June 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

IPL 2024 Auction : 19 डिसेंबरला ‘या’ 3 क्रिकेटर्सवर पडणार पैशांचा पाऊस! रातो-रात होणार करोडोंचे मालक…

by प्रभात वृत्तसेवा
November 30, 2023 | 5:40 pm
IPL 2024 Auction : 19 डिसेंबरला ‘या’ 3 क्रिकेटर्सवर पडणार पैशांचा पाऊस! रातो-रात होणार करोडोंचे मालक…

Most Expensive Players of IPL 2024 : आयपीएलच्या पुढील हंगामासाठी म्हणजेच आयपीएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे. दरवेळेप्रमाणे या वेळीही लिलावात काही खेळाडूंवर मोठ्या रकमेचा पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. मात्र, यावेळी नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषकात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर प्रत्येक फ्रँचायझी आणि संघाचे प्रशिक्षक निश्चितपणे लक्ष ठेवतील.

हे 3 खेळाडू रातो-रात होतील करोडपती…

यावेळी विश्वचषक भारतात झाला आणि जगभरातील खेळाडू वेगवेगळ्या भारतीय खेळपट्ट्यांवर क्रिकेट खेळले. त्यामुळे भारतात होणाऱ्या आयपीएलच्या पुढील मोसमासाठी प्रत्येक संघाला विश्वचषकात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आपल्या संघात समावेश करायचा आहे. अशा परिस्थितीत या विश्वचषकात अप्रतिम कामगिरी करणारे तीन खेळाडू आहेत आणि १९ डिसेंबरला या तिन्ही खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार आहे यात शंका नाही.

यामध्ये ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड, न्यूझीलंडचा रचिन रवींद्र आणि दक्षिण आफ्रिकेचा जेराल्ड कोएत्झी यांच्या नावांचा समावेश आहे. या तिघांनी या विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली आहे, त्यामुळे आयपीएल लिलावादरम्यान हे खेळाडू एका रात्रीत करोडो रुपयांचे मालक बनू शकतात. जाणून घेऊया, हेच तीन खेळाडू का ते…

ट्रॅव्हिस हेड : ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने या विश्वचषकात केवळ 6 सामने खेळले, परंतु त्या 6 सामन्यांमध्ये त्याने 54.83 च्या सरासरीने आणि 127.51 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने 329 धावा केल्या. या कालावधीत, त्याने 2 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आणि त्याची सर्वोत्तम खेळी म्हणजे 137 धावा, जी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध खेळली गेली. त्याचवेळी त्याने उपांत्य फेरीच्या सामन्यात अर्धशतक झळकावून आपल्या संघाला विजयाकडे नेले. हेडने गोलंदाजीतही अनेकवेळा महत्त्वाच्या वेळी विकेट्स घेतल्या, ज्याने संघाच्या विजयात भूमिका बजावली. हेडने आपल्या कामगिरीने सिद्ध केले आहे की तो एक प्रभावशाली आणि मॅचविनर खेळाडू आहे.

रचिन रवींद्र : न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचिन रवींद्र या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत चौथ्या क्रमांकावर होता. त्याने 10 सामन्यात 64.22 च्या सरासरीने आणि 106.44 च्या स्ट्राईक रेटने एकूण 578 धावा केल्या. या काळात त्याने 3 शतके आणि 2 अर्धशतकेही झळकावली. याशिवाय रचिन हा एक फिरकी अष्टपैलू खेळाडू आहे, त्यामुळे त्याने गोंलदाजीत आपल्या संघासाठी 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे अनेक संघ भारतीय वंशाच्या या शानदार अष्टपैलू खेळाडूच्या मागे लागणार आहेत.

T20 World Cup 2024 : युगांडा क्रिकेट संघाने रचला इतिहास…

जेराल्ड कोएत्झी : आयपीएलमध्ये प्रत्येक संघाला नेहमीच अचूक लाईन आणि लेन्थवर गोलंदाजी करणारा वेगवान गोलंदाज हवा असतो, परंतु परदेशी खेळपट्ट्यांवर चमकदार कामगिरी करणारे जगभरातील वेगवान गोलंदाज आयपीएल दरम्यान भारतीय खेळपट्ट्यांवर तितकेसे प्रभावी ठरत नाहीत.  पण यावेळी दक्षिण आफ्रिकेचा हा युवा गोलंदाज जेराल्ड कोएत्झीने भारतीय खेळपट्ट्यांवर आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. तो या एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारा पाचवा गोलंदाज होता. त्याने 8 सामन्यात 19.80 च्या सरासरीने आणि 6.23 च्या इकॉनॉमी रेटने एकूण 20 विकेट्स घेतल्या आणि 44 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: 19th DecemberGerald CoetzeeIPL 2024 auctionRachin Ravindratravis head
SendShareTweetShare

Related Posts

Karun Nair's Inspiring Comeback to Indian Test Team After Retirement Advice
latest-news

Karun Nair : टी-२० लीगच्या पैशापेक्षा स्वप्न मोठं: करुण नायरने सांगितली मनाला भिडणारी कहाणी

June 17, 2025 | 10:15 pm
Jasprit Bumrah Declines Test Captaincy Offer
latest-news

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने का नाकारलं कसोटी कर्णधारपद? स्वत:च केला मोठा खुलासा, काय होतं कारण? जाणून घ्या

June 17, 2025 | 9:35 pm
Mushfiqur Rahim Shines as Bangladesh Dominates Day 1 in Galle Test
latest-news

SL vs BAN 1st Test : मुशफिकुर रहीमने श्रीलंकेत रचला इतिहास! शतक झळकावत मोडला मोहम्मद अशरफुलचा विक्रम

June 17, 2025 | 8:14 pm
: Suryakumar Yadav Faces Injury Setback, Likely to Miss Cricket Action Until August
latest-news

Suryakumar Yadav : सूर्या ‘या’ गंभीर दुखापतीमुळे त्रस्त! लवकरच होणार शस्त्रक्रिया, इतके महिने मैदानापासून दूर

June 17, 2025 | 7:40 pm
Ayan Raj Triple Century Bihar Cricket Sensation
latest-news

Ayan Raj : ‘वैभव सूर्यवंशी’च्या मित्राने केला कहर! अवघ्या १३ व्या वर्षी त्रिशतक ठोकत उडवून दिली खळबळ

June 17, 2025 | 6:56 pm
Smriti Mandhana Reclaims No. 1 Spot in ICC Women's ODI Rankings
latest-news

ICC ODI Ranking : स्मृती मंधाना पुन्हा ठरली नंबर वन! तब्बल सहा वर्षांनंतर वनडेत पटकावलं अव्वल स्थान

June 17, 2025 | 6:08 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

इस्रायल-इराण तणावादरम्यान सेन्सेक्स २३३ अंकांनी वधारला ; इंडसइंड बँकेसह ‘या’ शेअर्समध्ये वाढ

महाराष्ट्रात खरीप पेरणीला वेग, साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या; खतांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश

‘आम्ही दया दाखवणार नाही’ ! खामेनींच्या इशाऱ्यानंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली

‘घट्ट मैत्री…’ ! G7 मधील बैठकीनंतर जॉर्जिया मेलोनींनी शेअर केला खास फोटो : पंतप्रधान मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

शरद पवारांना मोठा धक्का! गव्हाणे स्वगृही; अजित पवार म्हणतात “मला माहित होतं, ते मनाने तिकडे पण….”; नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात मान्सूनचा धडाका; सात जिल्ह्यांना रेड अलर्ट, पुण्याच्या घाट परिसरात भूस्खलनाचा धोका

Pune : महापालिकेचे मोफत बेड रिकामेच; गरीब रुग्ण उपचारापासूनच वंचितच

Pune : एसटी थांब्याचा परवाना आता वर्षासाठी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!