T20 World Cup 2024 : युगांडा क्रिकेट संघाने रचला इतिहास…

Uganda cricket team, T20 World Cup 2024 : युगांडा क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे आणि 2024 मध्ये खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे . गेल्या मंगळवारी, नामिबियाचा संघ आफ्रिका क्वालिफायरद्वारे टी20 विश्वचषक 2024 साठी पात्र ठरला होता. आता युगांडा क्रिकेट संघाने 2024 टी-20 विश्वचषकाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आफ्रिका क्वालिफायर्समधून T20 विश्वचषकासाठी पात्र ठरणारा … Continue reading T20 World Cup 2024 : युगांडा क्रिकेट संघाने रचला इतिहास…