टोकियो : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरुषांच्या मुष्टियुद्ध प्रकारात सोमवारी भारताचे आव्हान संपले.
TOUGH LUCK 🙌🏻
Playing his maiden #Olympics @OLyAshish put up a great fight but went down against 🇨🇳’s E Tuoheta 0-5 in 75 kg at @Tokyo2020 to end his campaign in Tokyo. #RingKeBaazigar#boxing#Tokyo2020#Cheer4India #TeamIndia pic.twitter.com/OH3zRlFGUo
— Boxing Federation (@BFI_official) July 26, 2021
पुरुषांच्या 75 किलो मध्यम वजनी गटातील 32 व्या फेरीतील सामन्यात भारताच्या आशिष कुमारला चीनच्या एरबिएक टोहेटाने 5-0 असे पराभूत केले आहे. पदकाच्या शर्यतीतून बाहेर होणारा आशिष हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.