मुंबई – हरियाणातील नूह हिंसाचार प्रकरणी काँग्रेस चे मुस्लिम आमदार मम्मन खान यांच्या अटकेविरोधात काँग्रेस नेतृत्वाकडून काही निषेध किंवा वक्तव्य करण्यात आले आहे का? असा थेट सवाल विचारत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस वर सडकून टीका केली आहे. Noah Violence Case, Adv. Prakash Ambedkar, Congress
Has there been any protest or statement from the Congress leadership against the arrest of Mamman Khan?
A food for thought for my Muslim brothers and sisters —
When the Congress leadership can not stand up for its own Muslim MLA, how can we hope that they will stand up for the… https://t.co/Dillg08eEN— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) September 17, 2023
प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत पुढे विचारले की, माझ्या मुस्लीम बंधू-भगिनींसाठी हा चिंतनाचा विषय आहे की, जेव्हा काँग्रेस नेतृत्व स्वतःच्या मुस्लिम आमदारासाठी उभे राहू शकत नाही, तेव्हा तुम्ही आणि मी त्यांच्याकडून संपूर्ण मुस्लिम समाजा साठी उभे राहण्याची अपेक्षा कशी करू शकतो? काँग्रेस ला प्रेमाच्या दुकानात रस नाही. तर त्यांना फक्त “स्वतःचे दुकान” उभारण्यातच रस आहे! असा घणाघाती हल्ला त्यांनी कॉग्रेस पक्षावर केला. Noah Violence Case, Adv. Prakash Ambedkar, Congress