नवी दिल्ली : गतविजेत्या चेन्नई सिटी एफसी संघाने बुधवारी आय लीग फुटबाॅल स्पर्धेच्या सामन्यात इंडियन एरोजचा ‘१-०’ ने पराभव करत विजय नोदंवला.
It's over. Katsumi's solitary 👆🏻 strike earns all 3⃣ points for @ChennaiCityFC 👏🏻
CCFC 1⃣-0⃣ ARW#HeroILeague 🏆 #IndianFootball ⚽ #LeagueForAll 🤝 #CCFCARW ⚔ pic.twitter.com/KavOAXjfTm
— Hero I-League (@ILeagueOfficial) February 5, 2020
चेन्नई सिटी एफसी संघाकडून कातसुमी युसा याने ४९ व्या मिनिटाला विजयी गोल केला. चेन्नईने या विजयामुळे ३ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत.
49' KATSUMI YUSA 💥💥💥
The Japanese 🇯🇵 midfielder heads it home for @ChennaiCityFC 👏🏻
CCFC 1⃣-0⃣ ARW#HeroILeague 🏆 #IndianFootball ⚽ #LeagueForAll 🤝 #CCFCARW ⚔ pic.twitter.com/UmtXYi0ifz
— Hero I-League (@ILeagueOfficial) February 5, 2020
या विजयासह चेन्नई एफसी संघाचे ९ सामन्यात ११ गुण झाले अाहेत. त्यांनी एका स्थानाची झेप घेत गुणतालिकेत ८ वे स्थान पटकावले आहे. दुसरीकडे इंडियन एरोज संघाचे १० सामन्यात ७ गुण असून गुणतालिकेत ते शेवटच्या स्थानी कायम आहेत.