Dainik Prabhat
Tuesday, June 6, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #OdishaTrainAccident
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

‘सत्तेत आलो तर मोदी यांच्या नावाची संसद भवनावरील नेम प्लेटही काढून टाकू’ – प्रकाश आंबेडकर

by प्रभात वृत्तसेवा
May 25, 2023 | 11:10 am
A A
‘सत्तेत आलो तर मोदी यांच्या नावाची संसद भवनावरील नेम प्लेटही काढून टाकू’ –  प्रकाश आंबेडकर

नवी दिल्ली – नवीन संसद भवनाचे उद्घाटन २८ मे रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला अनेक राजकीय पक्ष आधीच विरोध करत आहेत. संसद भवनाचे उदघाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं अशी मागणी देखील यापूर्वी विरोधकांनी केली होती. आता या उदघाटनावर काही विरोधी पक्ष बहिष्कार टाकणार आहेत. अशात संसद भवनाच्या उद्घाटनावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही आपली प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

 

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची सत्ता गेली आणि आम्ही सत्तेत आलो तर संसद भवनाचं पुन्हा उद्घाटन करू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तेच आम्ही उद्घाटन करू. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची संसद भवनावरील नेम प्लेटही काढून टाकू, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटल आहे.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसने सर्वप्रथम या समारंभाला उपस्थित न राहण्याची घोषणा केली होती. यानंतर आम आदमी पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मंगळवारी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. या तिन्ही पक्षांनी 28 मे रोजी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले होते. याशिवाय काँग्रेससह अन्य विरोधी पक्षही उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.

नव्या संसद भवनाच्या उदघाटनाबाबत विरोधी पक्षातील नेत्यांकडून नाराजीचा स्वर पाहायला मिळाला. राष्ट्रपतींनी हे उदघाटन करायला हवं असा स्वर विरोधकांमध्ये सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. अशात आता या बहिष्काराच्या संदर्भात विरोधकांकडून लवकरच संयुक्त निवेदन जारी केले जाऊ शकते.

Tags: MAHARASHTRAmodinationalParliament Houseprakash ambedkarremove name platetop news

शिफारस केलेल्या बातम्या

Video : मलायका अरोराचा ‘तो’ डान्स व्हिडिओ पाहून तुम्हाला सुद्धा फुटेल घाम; हॉट मूव्ह्सने वाढवला इंटरनेटचा पारा…
latest-news

Video : मलायका अरोराचा ‘तो’ डान्स व्हिडिओ पाहून तुम्हाला सुद्धा फुटेल घाम; हॉट मूव्ह्सने वाढवला इंटरनेटचा पारा…

7 mins ago
रेल्वेचा महत्वाचा निर्णय; महाराष्ट्रातील ‘या’ मार्गावरील एक्स्प्रेस होणार पुन्हा सुरु
latest-news

महाराष्ट्रात रेल्वे सुरक्षा रामभरोसे; कोणत्याही रेल्वे लाइनवर “कवच’ प्रणाली नाही

27 mins ago
‘रेल्वे अपघातामागे तृणमूल कॉंग्रेसचा हात…’; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
latest-news

‘रेल्वे अपघातामागे तृणमूल कॉंग्रेसचा हात…’; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

1 hour ago
Yogi Adityanath : अतिक अहमदने कब्जा केलेल्या जमिनीवर उभारली इमारत; येत्या दोन दिवसात गरिबांना मिळणार त्यांच्या स्वप्नातील घराच्या चाव्या
latest-news

Yogi Adityanath : अतिक अहमदने कब्जा केलेल्या जमिनीवर उभारली इमारत; येत्या दोन दिवसात गरिबांना मिळणार त्यांच्या स्वप्नातील घराच्या चाव्या

2 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

ITI ADMISSION 2023 : राज्यात 1,54,392 जागा उपलब्ध; एरोनॉटिकल स्ट्रक्चर, ड्रोन टेक्निशियन विषयांचा नव्याने समावेश

महाराष्ट्रात रेल्वे सुरक्षा रामभरोसे; कोणत्याही रेल्वे लाइनवर “कवच’ प्रणाली नाही

आमदार धंगेकरांनी एका बैठकीत निकाली काढला मंडईतील व्यापाऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न

ठाणेकरांसाठी गुड न्यूज ! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्लस्टर योजनेचा शुभारंभ, पहिल्या टप्प्यात 10 हजार घरांची निर्मिती

Crime : प्रेमसंबंधांत अडथळा ठरणाऱ्या पित्याचा निर्घृण खून, पत्नीसह मुलगी अटकेत; 230 CCTV तपासल्यानंतर गुन्हा उघड

‘रेल्वे अपघातामागे तृणमूल कॉंग्रेसचा हात…’; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

कसबा विधानसभा मतदार संघात शासन आपल्या दारी उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

Pune : परराज्यातील प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

Yogi Adityanath : अतिक अहमदने कब्जा केलेल्या जमिनीवर उभारली इमारत; येत्या दोन दिवसात गरिबांना मिळणार त्यांच्या स्वप्नातील घराच्या चाव्या

Odisha Train Accident : सीबीआय तपासाला 12 राजकीय पक्षांचा विरोध, रेल्वे मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही केली मागणी

Web Stories

लस्ट स्टोरी 2 मध्ये काजोल-तमन्ना  भाटियाची एन्ट्री
लस्ट स्टोरी 2 मध्ये काजोल-तमन्ना भाटियाची एन्ट्री
आजचे भविष्य
आजचे भविष्य
आहार : जास्त तणाव चिंता डार्क चॉकलेट खा
आहार : जास्त तणाव चिंता डार्क चॉकलेट खा
ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप
ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप
रूपगंध
रूपगंध

Most Popular Today

Tags: MAHARASHTRAmodinationalParliament Houseprakash ambedkarremove name platetop news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
लस्ट स्टोरी 2 मध्ये काजोल-तमन्ना भाटियाची एन्ट्री आजचे भविष्य आहार : जास्त तणाव चिंता डार्क चॉकलेट खा ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप रूपगंध