Lok Sabha Election 2024 । 21 राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 102 जागांसाठी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यासाठी सुरू असलेल्या मतदानात 2 तासांचा टप्पा गाठला आहे.
1. पश्चिम बंगाल- 15.9%
2.मध्य प्रदेश- 14.12%
3. त्रिपुरा- 13.62
4. मेघालय-12.96
5. उत्तर प्रदेश-12.22
6.छत्तीसगड-12.02
7. आसाम- 11.15%
8. राजस्थान- 10.67
9. जम्मू आणि काश्मीर-10.43
10. उत्तराखंड- 10.41
11. मिझोराम-9.36
12. बिहार- 9.23
13. अंदमान-8.64
14. तामिळनाडू- 8.21
15. नागालँड-7.79
16. मणिपूर-7.63
17. पुडुचेरी- 7.49
18. महाराष्ट्र- 6.98
19. सिक्कीम-6.63
20 लक्षद्वीप-5.59
21. अरुणाचल प्रदेश- 4.95
हे वाचले का ?
पश्चिम बंगालमधील मतदान केंद्रात CRPF जवानाचा सापडला ‘मृतदेह’
तामिळनाडू आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी केले मतदान