मेष : सर्व महत्वाचे ग्रह अनुकूल आहेत.
वृषभ : मनातील सुप्त बेत साकार होतील. आर्थिक फायदा.
मिथुन : दृष्टिकोन विशाल ठेवून कामात प्रगती कराल.
कर्क : कामातील सर्व अडथळे दूर होतील, प्रगतीचा दिवस.
सिंह : कामाचा झपाटा प्रचंड राहील, कामाचा उरक पडेल.
कन्या : बुद्धिजीवी असल्याने बुद्धिच्या जोरावर कामे मिळवाल.
तूळ : सर्व आघाडयांवर सतर्क राहावे लागेल.
वृश्चिक : चिकाटीमुळे तग धरून राहाल. व्यवसायात फायदा.
धनु : दुसऱ्यावर विसंबून राहू नका.
मकर : विचार व कृती यांचा समन्वय साधून काम करा.
कुंभ : एकमेका सहाय्य करू असा पवित्रा ठेवून काम करा.
मीन : संधी पाहून काम करा, यश मिळेल.