मेष : कर्तव्यदक्ष राहा, कामे मार्गी लावा.
वृषभ : कितीही काम केले तरी कमीच अशी अवस्था असेल.
मिथुन : कामात लक्ष विचलित होणार नाही याची दक्षता घ्या.
कर्क : नवीन व्यक्तींशी मैत्री होईल, आनंद मिळेल.
सिंह : अनुकूल घटना दृष्टोत्पत्तीस येतील.
कन्या : अवघड कामात यश मिळेल, नवीस संधी मिळेल.
तूळ : सत्याला महत्त्व द्या, स्वप्नात रमू नका.
वृश्चिक : मनाप्रमाणे संधी मिळेल, सवलती मिळतील.
धनु : हातातील कामे संपवा, मगच नवीन कामाकडे वळा.
मकर : घरात मनाविरुद्ध नाईलाजाने खर्च करावा लागेल.
कुंभ : आर्थिक व्यवहार स्वत: सांभाळा, कष्ट कमी करा.
मीन : तुमच्या मदतीचा लाभ सहकाऱ्यांना मिळेल.