मेष : नवीन कामाचे आकर्षण राहील.
वृषभ : व्यवसायात महत्त्वाच्या व्यक्तींची गाठभेट होईल.
मिथुन : कामाकडे लक्ष द्या, यश मिळेल.
कर्क : नव्याने योजना सुरु कराल, उत्तम यश मिळेल.
सिंह : कामात आक्रमक पवित्रा घ्याल. प्रगती होईल.
कन्या : व्यवसायात धाडसी पावले उचलाल.
तूळ : अतिआत्मविश्वासाने नुकसान होण्याची शक्यता.
वृश्चिक : जीवनाचा आनंद घेण्याचा दिवस.
धनु : व्यवसायात मोठ्या कल्पना आकर्षित करतील.
मकर : यशासाठी कार्यपद्धतीत बदल करणे आवश्यक,
कुंभ : घर व व्यवसाय दोन्हीकडे सतर्क राहा.
मीन : उधार उसनवार टाळा, रोखीला प्राधान्य द्या.