मेष :आनंदी व उत्साही दिवस. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. वृषभ :मतभेद होण्याची शक्यता. नवीन हितसंबंध जोडले जातील. मिथुन :कमी श्रमात जास्त यश. महत्त्वाची बातमी कळेल. कर्क :प्रियजनांचा सहवास लाभेल. विरंगुळा लाभेल. सिंह :कंटाळवाना दिवस. कामे विनाकारण लांबतील. कन्या :कामात गुप्तता राखा. दगदगीचा दिवस. तूळ :मजेत वेळ जाईल. सुवार्ता कळेल. वृश्चिक:नवीन अनुभव घ्याल. तणाव कमी होईल. धनू :महत्त्वाची बातमी कळेल. अनपेक्षित लाभ. मकर : मुलांकडून सुवार्ता कळेल. जीवलग साथीदार भेटतील. कुंभ : जोडधंद्यात विशेष लाभ. गृहसौख्य लाभेल. मीन : वाटाघाटी कराल. छोटा प्रवास घडेल