मेष : स्वयंसिद्ध राहा, पैशाचे व्यवहार चोख ठेवा.
वृषभ : अनवाधानाने झालेली चूक महागात पडेल, दक्ष राहा.
मिथुन : जादा काम करावे लागेल, काळजी घ्या.
कर्क : मानसिक अस्वस्थता राहील, समाधान नसेल.
सिंह : जोडधंदा यशस्वी, विशेष लाभ होईल.
कन्या : कामाचे बेत गुप्त ठेवा.
तूळ : महत्वाची कामे करावी लागतील, जादा अधिकार मिळतील.
वृश्चिक : कामानिमित्त प्रवासाचे योग, काळजी घ्या.
धनु : धावपळ होईल, भरपूर काम करावे लागेल.
मकर : कामाचे कौतुक होईल, कामाचा भार हलका होईल.
कुंभ : गुणांना व बुध्दिमत्तेला वाव मिळेल.
मीन : कंटाळवाणे काम संपल्याने हायसे वाटेल