मेष : कामानिमित्त नवीन ओळखी होतील.
वृषभ : महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागेल.
मिथुन : व्यवहारांना चालना मिळेल.
कर्क : नोकरीत सतर्क राहा, गैरसमज टाळा.
सिंह : आर्थिकघडी सुधारण्यासाठी प्रयत्न करा.
कन्या : मनाविरुद्ध वागावे लागेल, तडजोडीचे धोरण ठेवा.
तूळ : कार्यपद्धतीत बदल करा, उलाढाल वाढेल.
वृश्चिक : नोकरीत कामाचा आळस, हलगर्जीपणा करू नका.
धनु : सलोखाच्या संबंध ठेवा,. प्रवास घडेल,
मकर : नोकरीत मानाचे पद मिळेल, सुखावह दिवस.
कुंभ : सुप्त बेत साकार होतील, नोकरीत फायदा.
मीन : वरिष्ठांकडून वाजीवापेक्षा जास्त अपेक्षा.