मेष : नवीन हितसंबंध निर्माण होतील. व्यवसायात प्रगती. सरकारी कामात यश मिळेल.
वृषभ : उत्साह, उमेद वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. व्यवसायात कामे मिळतील. प्रवासाचे योग येतील.
मिथुन : आर्थिक लाभ होतील. हितचिंतक मदत करतील. कामाचा उरक दांडगा राहील.
कर्क : सकारात्मक बदल होतील. कामाबाबत चिंता राहील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. पैशाची चिंता मिटेल.
सिंह : योग्य व्यक्तींचा उपयोग करून कामे संपवावीत. मनोबल व आत्मविश्वास दांडगा राहील.
कन्या : शासकीय कामात यश मिळेल. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. प्रतिष्ठा वाढेल.
तूळ : मोठ्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहील. कामात साशंकता वाटेल.
वृश्चिक : प्रवास शक्यतो नकोत. कामात गुप्तता राखा. नवीन अनुभव येतील. अतिविश्वास टाळा. गृहसौख्य वाढेल.
धनु : आनंदी व उत्साही दिवस आहेत. कमी श्रमात जास्त यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल.
मकर : सरकारी कामात यश मिळेल. व्यवसायात कर्तव्यदक्ष रहाल. आरोग्य उत्तम राहील. अनपेक्षित लाभ होतील.
कुंभ : जिद्द व चिकाटीने यश मिळवाल. मनोबल वाढेल. प्रवासाचे योग येतील इतरांवर अवलंबून राहू नका.
मीन : स्वयंसिद्ध राहून कामात यश मिळवाल. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. प्रवास नको.