gold silver price today। सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.
सोन्याची किंमत
-१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६६,२५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६५,६१० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. ७४,३७० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
चांदीची किंमत
-चांदीची किंमत ७४,३९० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६०,६१९ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६६,१३० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,६१९ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,१३० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,६१९ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,१३० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ६०,६१९ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,१३० रुपये आहे.
हेही वाचा
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या ‘गळाभेटीनं’ चर्चांना उधाण