Gold Rates Today : देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत चढउतार होताना दिसत आहे. आज सोने आणि चांदीच्या दरात 200-300 रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय जागतिक बाजारातही सोन्याचे दर वाढत आहेत. मागील भावाच्या तुलनेत सोने 200 रुपयांनी वाढले आहे. त्याचबरोबर चांदीचा भावही प्रतिकिलो 300 रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करण्यापूर्वी तुमच्या शहरातील किंमती जाणून घ्या.
मुंबई
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 63,270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 76,500 रुपये प्रति किलो आहे.
पुणे
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा दर 58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 63,270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 76,500 रुपये प्रति किलो आहे.
नाशिक
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 58,030 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 63,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 76,500 रुपये प्रति किलो आहे.
नागपूर
नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा दर 58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 63,270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. नागपुरात चांदीचा दर 76,500 रुपये किलो आहे.