Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

“विश्रांती घ्यायची असेल तर आयपीएलमधून घ्या”, माजी क्रिकेटपटूचा रोहित शर्माला सल्ला!

by प्रभात वृत्तसेवा
November 26, 2022 | 6:09 pm
A A
Akash Chopra

Akash Chopra – भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंड दौऱ्यातून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे या दौऱ्यासाठी टी-२० संघाची जबादारी हार्दिक पंड्या तर वनडे संघाची जबाबदारी शिखर धवनकडे देण्यात आली. दरम्यान, माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने ( Akash Chopra ) रोहितच्या विश्रांतीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पुढच्या वनडे विश्वचषकासाठी फारसा वेळ उरलेला नाही, त्यामुळेच आता संघात जास्त प्रयोग करू नयेत, असे चोप्राने म्हटले आहे. रोहित शर्माला कर्णधार म्हणून सर्व सामने खेळावे लागतील. जर रोहित शर्माला ब्रेक घ्यायचा असेल तर त्याने आयपीएलमध्ये खेळू नये, असा सल्लाही त्याने चोप्राने दिला आहे.

“कोहलीचा फोटो मी माझ्या ट्रॉफी रूममध्ये ठेवीन अन् रोज बघेन” सूर्यकुमार यादवचं भाष्य!

मागील काही वर्षांमध्ये भारताला आयसीसीच्या स्पर्धांमध्ये मोठे अपयश पचवावे लागले आहे. २०१३ पासून टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीची वाट पाहत आहे. २०११ साली भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वात वनडे विश्वचषक जिंकला होता. गेल्या टी-२० विश्वचषकात संघ पहिल्याच फेरीतुन बाहेर पडला होता, तर यावेळीही भारताला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाच्या पराभवाचे मुख्य कारण खेळाडू थकल्याचे अनेकदा सांगण्यात आले आहे.

“कोहलीचा फोटो मी माझ्या ट्रॉफी रूममध्ये ठेवीन अन् रोज बघेन” सूर्यकुमार यादवचं भाष्य!

रोहितला विश्रांती घ्यायची असेल तर आयपीएल स्पर्धेतून घ्यावी

वर्कलोड मॅनेज करण्यासाठी वरिष्ठ खेळाडूंना अनेकदा विश्रांती दिली जात आहे. मात्र आकाश चोप्राच्या ( Akash Chopra ) मते, संघातील प्रमुख खेळाडूंनी विश्रांती घेणे हा योग्य निर्णय नाही. चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हटले की, “माझ्या मते वनडे संघातील प्रयोगाची वेळ संपली आहे. त्यामुळे आमचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माने किमान विश्रांती घ्यावी. रोहितला ब्रेक घ्यायचा असेल तर आयपीएलमधून घ्यावी. याआधी रोहित शर्माच्या बालपणीच्या प्रशिक्षकानेही म्हटले होते की, ‘जर खेळाडूंना कामाचा ताण जास्त होतोय असे वाटत असेल तर त्यांनी आयपीएल स्पर्धेत खेळू नये. विश्वचषक जिंकायचा असेल तर आयपीएलच्या स्पर्धेदरम्यान विश्रांती घ्या.’

Tags: Akash ChopraODI WorldCup 2023Rohit SharmaTeam India

शिफारस केलेल्या बातम्या

Rohit Sharma
Top News

“माहिती घ्या, अभ्यास करा व मगच बोला…”,रोहित शर्माने सुनावले माध्यमाना खडेबोल

2 days ago
#INDvNZ 3RD ODI : रोहित-शुभमनची शतकं, Team India चे न्यूझीलंडसमोर विशाल आव्हान
क्रीडा

#INDvNZ 3RD ODI : रोहित-शुभमनची शतकं, Team India चे न्यूझीलंडसमोर विशाल आव्हान

3 days ago
Ramiz Raja
Top News

“कसं जिंकायचं ते भारताकडून शिका”, रमीझ राजांकडून टीम इंडियाचे कौतुक तर पाकिस्तानला घरचा आहेर

5 days ago
IND vs NZ
Top News

INDvsNZ | टीम इंडियाची मालिकेत विजयी झेप; न्यूझीलंडचा 8 विकेट राखून पराभव

6 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला पद्म पुरस्कार मिळाला, नाही तर…”; ज्येष्ठ साहित्यिक एस एल. भैरप्पा मोठे वक्तव्य

जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये रणगाडे पाठवण्याच्या घोषणेनंतर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला ; ११ नागरिकांचा मृत्यू

Breaking News : ‘या’ दिवशी उघडणार बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे; भाविकांमध्ये उत्साह

रामचरितमानसच्या वादात संघमित्रा मौर्या यांची उडी; म्हणाल्या,”काही लोक विनाकारण…”

VIDEO ! शिवसैनिकांच्या आग्रहाखातीर CM शिंदे उतरले क्रिकेटच्या मैदानात आणि सुरू झाली जोरदार फटकेबाजी…

मुलाच्या आजारपणामुळे टेंशनमध्ये असलेल्या भाजप नेत्याने कुटुंबासह विष घेत केली ‘आत्महत्या’

Nasal Vaccine: भारत बायोटेकची नाकातून दिली जाणारी कोविड लस लाँच, ‘इतकी’ आहे किंमत

खळबळजनक! शिंदे-फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी राज्यपालांचे निमंत्रणच नव्हते”; नाना पटोले यांची माहिती

योगी सरकारचा मोठा निर्णय.! यापुढे खाजगी शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींपैकी एकीची फीस सरकार भरणार

आज निवडणुका झाल्या तर मोदी लाट चालेल का? कोणाला किती नफा किती तोटा, जाणून घ्या, युपीएची अवस्था

Most Popular Today

Tags: Akash ChopraODI WorldCup 2023Rohit SharmaTeam India

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!