“कोहलीचा फोटो मी माझ्या ट्रॉफी रूममध्ये ठेवीन अन् रोज बघेन” सूर्यकुमार यादवचं भाष्य!

भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) आजकाल त्याच्या फलंदाजीमुळे तुफान चर्चेत राहिला आहे. सध्या सूर्यकुमार टीम इंडियासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. त्याच्या या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दमदार कामगिरीसाठी त्याला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित केले. त्यानंतर आता न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सूर्या फलंदाजीत अपयशी राहिला मात्र, पुढच्या दोन सामन्यांमध्ये त्याला शांत ठेवणे … Continue reading “कोहलीचा फोटो मी माझ्या ट्रॉफी रूममध्ये ठेवीन अन् रोज बघेन” सूर्यकुमार यादवचं भाष्य!