Browsing Tag

Rohit Sharma

भारताचा ‘हा’ फलंदाज टी-20 मध्ये द्विशतक करेल – ब्रॅड हॉग

नवी दिल्ली - भारताचा सलामीवीर फलंदाज व उपकर्णधार रोहित शर्मा टी-20 क्रिकेटमध्ये द्विशतक फटकावण्याची क्षमता असलेला एकमेव फलंदाज आहे, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू ब्रॅड हॉग याने रोहितचे कौतुक केले आहे. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय…

#INDvNZ : वन-डे व कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का

दुखापतीमुळे रोहित न्यूझीलंड दौ-यातून बाहेर नवी दिल्ली : भारताचा आकम्रक फलंदाज रोहित शर्माला पाचव्या व अखेरच्या टी-२० सामन्यादरम्यान पायाला ( पोटरीचे स्नायू दुखावले गेले) झालेल्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरूध्दच्या आगामी एकदिवसीय व कसोटी…

#INDvNZ 5th T20 : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराहचा विक्रम

माउंट माउंगनुई (न्यूझीलंड) : रोहित शर्माचे अर्धशतक आणि जसप्रीत बुमराहच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने मालिकेतील पाचव्या टी-२० क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडवर ७ धावांनी विजय नोंदवला. यासह भारताने या मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले. याच…

भारतीय क्रिकेट संघाच्या जबरा फॅनचे निधन

नवी दिल्ली - भारताच्या जबरा फॅन ८७ वर्षीय चारूलता पटेल यांचे १३ जानेवारीला निधन झाले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धचा सामना पाहण्यासाठी चारुलता या स्टेडियमवर आल्या होत्या आणि त्यावेळी कर्णधार विराट कोहलीसह अन्य खेळाडूंनीही…

#ICCAwards : भारताचा हा क्रिकेटपटू ठरला ‘आयसीसी वनडे प्लेयर आॅफ द ईयर’ पुरस्कारचा मानकरी

दुबई : भारतीय संघाचा हिटमॅन अशी ओळख असलेला रोहित शर्माचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) गौरव करण्यात आला आहे. रोहित शर्माला या वर्षाचा सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटू ( आयसीसी वनडे प्लेयर आॅफ द ईयर) म्हणून सन्मानित करण्यात येणार…

वनडे क्रमवारीत कोहली, शर्माचे वर्चस्व; शाइ होपची ५ स्थानाची झेप

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या वन-डे फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये वर्षाअखेरीस भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (८८७) आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (८७३) यांनी अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक मिळवला आहे.तर पाकिस्तानचा…

INDvBAN 1st Test : नाणेफेक जिंकून बांगलादेशचा फलंदाजीचा निर्णय

इंदूर - भारत आणि बांगलादेश यांच्यात आजपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यास सुरुवात होत आहे. टी-20 मालिका गमावलेल्या पाहुण्यांची भारतीय गोलंदाजीसमोर सरस कामगिरी करण्याचे आव्हान आहे. बांगलादेशला टी 20 मालिकेत पराभव…

भारताचे बांगलादेशसमोर १७५ धावांचे आव्हान

नागपूर : भारत-बांगलादेश यांच्यातील तिस-या आणि निर्णयाक टी-२० सामन्यात श्रेयस अय्यर आणि के एल राहूल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने बांगलादेश समोर विजयासाठी १७५ धावांचे आव्हान ठेवले आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण…

भारताच्या विजयासह मालिका 1-1 बरोबरीत

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा ट्वेंटी-20 सामना नागपूर मध्ये पार पडला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बांगलादेश संघाने खेळाची दमदार सुरवात करत भारताच्या चमूत चिंता वाढवली होती. परंतु…

रोहीत शर्माने पंचांना दिल्या शिव्या ?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा ट्वेंटी-20 सामना सुरु असताना कर्णधार रोहित शर्माने तिसऱ्या पंचांना शिव्या घातल्या असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. या प्रकारची दाखल घेऊन रोहितवर कठोर कारवाई करण्यात येऊ शकते. दरम्यान भारताने नाणेफेक…