Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

“कोहलीचा फोटो मी माझ्या ट्रॉफी रूममध्ये ठेवीन अन् रोज बघेन” सूर्यकुमार यादवचं भाष्य!

by प्रभात वृत्तसेवा
November 26, 2022 | 5:29 pm
A A
Suryakumar Yadav

भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) आजकाल त्याच्या फलंदाजीमुळे तुफान चर्चेत राहिला आहे. सध्या सूर्यकुमार टीम इंडियासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. त्याच्या या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दमदार कामगिरीसाठी त्याला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित केले. त्यानंतर आता न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सूर्या फलंदाजीत अपयशी राहिला मात्र, पुढच्या दोन सामन्यांमध्ये त्याला शांत ठेवणे न्यूझीलंडच्या गोलंदाजांची कठीण असणार आहे. या वनडे मालीकेतील दुसरा सामना रविवारी (२७ नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. दरम्यान, सूर्यकुमार यादवने विराट कोहलीबाबत मोठा वक्तव्य केले आहे.

#GujaratElection । रवींद्र जडेजाची बांगलादेशविरुद्धच्या दौऱ्यातूनही माघार, मात्र बायकोचा प्रचार जोरदार

विराट कोहली नेहमीच सूर्यकुमार यादवच्या ( Suryakumar Yadav ) कामगिरीला प्रोत्साहन देताना दिसला आहे. सूर्यकुमार जेव्हाही चांगली खेळी करतो तेव्हा विराट सोशल मीडियावरून त्याचे कौतुक करत असतो. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवने नाबाद १११ धावांची खेळी केली तेव्हाही विराट कोहलीने ट्विट करत त्याचे कौतुक केले. विराटने ट्विट केले की,”मला सामना पाहताना सूर्यकुमार एखाद्या व्हिडिओ गेम पात्रासारखा वाटत होता”. दरम्यान, सूर्यकुमार यादवला विचारण्यात आले की, विराट कोहलीचे कौतुक करणारा त्याचा फ्रेम केलेला फोटो तुम्हाला कोणी भेट दिला, तर तुम्ही तो कुठे ठेवणार. यावर सूर्यकुमारने उत्तर दिले की, “मी तो माझ्या ट्रॉफी रूममध्ये ठेवेन आणि रोज उठून पाहीन.”

#GujaratElection । रवींद्र जडेजाची बांगलादेशविरुद्धच्या दौऱ्यातूनही माघार, मात्र बायकोचा प्रचार जोरदार

भारतीय कर्णधार रोहित शर्मासोबत सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) बऱ्याच काळापासून आयपीएलमध्ये खेळत आहे. भारतीय संघात खेळण्यापूर्वी सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अनेक सामने खेळला आहे. सूर्यकुमार यादवला त्याच्या खेळण्याच्या शैलीवरून 360 डिग्री फलंदाज म्हटले जात आहे. सूर्यकुमारकडे सर्व प्रकारचे शॉट्स खेळण्याचे कौशल्य आहे. सूर्यकुमारला जेव्हा विचारले गेले की त्याला इतर कोणत्या फलंदाजाचा कोणता शॉट चोरावा वाटतो. त्यावर त्याने सांगितले की,’मला रोहित शर्माचा पुल शॉट चोरायला आवडेल.’

Tags: Suryakumar YadavVirat Kohli photo

शिफारस केलेल्या बातम्या

Suryakumar Yadav
Top News

Suryakumar Yadav | सूर्याने रचला इतिहास! ‘हा’ पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला

2 days ago
ICC T20 Team of the Year
Top News

ICC T20 Team of the Year | ICCच्या सर्वोत्तम टी-20 संघात विराटसह तीन भारतीय खेळाडूंना स्थान; जाणून घ्या…

4 days ago
Suryakumar Yadav
Top News

Suryakumar Yadav | पठ्ठ्याने रचला इतिहास! विराट, रोहितला नाही जमले ते सूर्यकुमारने करून दाखवले

2 weeks ago
Suryakumar Yadav
Top News

Suryakumar Yadav | पाकिस्तानच्या खेळाडूकडून सूर्यकुमारचे तोंडभरून कौतुक, म्हणाला…

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“न जाणो, किती जणांच्या हृदयाला यामुळे…”; प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मनुस्मृतीचे पठन केल्याचा जितेंद्र आव्हाडांचा दावा

सिद्धूंची पत्नी संतापली,’नवज्योत सिद्धू हा क्रूर प्राणी, त्याच्यापासून दूर रहा..’

हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी धीरेंद्र शास्त्री घेणार मुख्यमंत्री योगींची भेट; कुठे आणि केव्हा….

राजकारण तापणार ! बीबीसी डॉक्युमेंट्रीला उत्तर म्हणून ABVP कडून ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे स्क्रीनिंग

“महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी …”, शरद पवारांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

फक्त एक रिपोर्ट…अन् गौतम अदानीचे झाले 48000 कोटींचे नुकसान

“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला पद्म पुरस्कार मिळाला, नाही तर…”; ज्येष्ठ साहित्यिक एस एल. भैरप्पा मोठे वक्तव्य

जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये रणगाडे पाठवण्याच्या घोषणेनंतर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला ; ११ नागरिकांचा मृत्यू

Breaking News : ‘या’ दिवशी उघडणार बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे; भाविकांमध्ये उत्साह

रामचरितमानसच्या वादात संघमित्रा मौर्या यांची उडी; म्हणाल्या,”काही लोक विनाकारण…”

Most Popular Today

Tags: Suryakumar YadavVirat Kohli photo

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!