मुंबई – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता रणबीर कपूर आणि आलीय भट्ट यांच्या बहुप्रतीक्षित ‘ब्रम्हास्त्र’ या सिनेमाचं ९ सप्टेंबरला होणार प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे. या सिनेमाद्वारे रणबीर कपूर आणि आलिया भट्टची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
View this post on Instagram
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. शिवाय आलिया भट्ट हिनेदेखील चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
View this post on Instagram
दरम्यान,’ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर आणि आलियासह अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.