Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पुणे | गुंतवणुकीसह सांस्कृतिक देवाणघेवाण सुलभ

by प्रभात वृत्तसेवा
March 4, 2024 | 3:28 am
in पुणे
पुणे | गुंतवणुकीसह सांस्कृतिक देवाणघेवाण सुलभ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जपानमधून महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याने, तसेच भाषा व सांस्कृतिक क्षेत्रांत देवाणघेवाण होत असल्याने जपानकडून गुंतवणूक वाढविण्यासाठी व अन्य मार्गानी द्विपक्षीय संबंध आणखी घट्ट होण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि जपानमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या मजबूत द्विपक्षीय संबंध आहेत.

आकर्षक धोरणे, परिपक्व पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळासह महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे राज्य आहे. महाराष्ट्रात ७८० पेक्षा जास्त जपानी व्यावसायिक आस्थापना कार्यरत असून, त्या भारतीय राज्यांमध्ये सर्वाधिक आहेत. जपान एक्सटर्नल ट्रेड ऑर्गनायझेशनसारख्या जपानी एजन्सी आणि जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीसारख्या निधी संस्थांनी अनेक प्रतिष्ठित प्रकल्पांसाठी महाराष्ट्र शासनासोबत भागीदारी केली आहे.

ऑगस्ट २०२३ मध्ये उपमुख्यमंत्री पाहुणे म्हणून जपानला गेले होते. त्यांच्या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी जपानच्या वाकायामा राज्याच्या माननीय राज्यपालांसोबत एक बैठक घेतली होती. तिथे दोन्ही नेत्यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये नूतनीकरण झालेल्या सामंजस्य कराराची उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी पुढील टप्प्यावर चर्चा केली.

विशेष जपान सेलची स्थापना नूतनीकरण केलेल्या सामंजस्य कराराअंतर्गत जपान आणि महाराष्ट्र यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी आणि सहकार्य सुलभ करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. विशेष कक्ष हा महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नियंत्रणाखाली मुंबई या ठिकाणी कार्यरत असणार आहे. विशेष कक्षाची संघटनात्मक रचनेत नियामक मंडळ, सल्लागार समिती, अंमलबजावणी यंत्रणा, सहायकारी नोडल सपोर्ट युनिट यांचा समावेश करण्यात आला.

विशेष कक्षाची कार्यपद्धती व कामाची व्याप्तीही ठरविण्यात आलेली आहे. जपान या देशातून महाराष्ट्रात राज्यात येणारी गुंतवणुक सुनिश्‍चित करून संपूर्ण गुंतवणुकीचे चक्र कार्यरत होईल, यासाठी साह्यभूत ठरणे, जपानी एजन्सी आणि इंडो-जपानी संस्था आणि इतर अशा संस्था/संघटना यांच्याशी संपर्क साधण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांना मदत करणे, प्रकल्पांबाबत पर्यटन, सांस्कृतिक, कौशल्य विकास, उद्योग, ऊर्जा, नगर विकास आदी संबंधित विभागांकडून माहिती एकत्रित करणे.

कौशल्य विकास कार्यक्रम, जपानी भाषा शिकणे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संबंध वाढविण्यासाठी संबंधित भागधारकांशी दुवा साधणे, विशेष सेलच्या कामकाजाचे परीक्षण आणि पुनरावलोकन करण्यासाठी नियामक मंडळ दर ३ महिन्यांतून एकदा बैठक आयोजित करेल,

अंमलबजावणी यंत्रणा वेळोवेळी सल्लागार समितीच्या सदस्यांशी आणि बाह्य अव्यावसायिक नियुक्त्या सदस्यांशी संलग्न असेल आणि कार्य योजना व त्यासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव नियामक मंडळाच्या मंजुरीसाठी सादर करेल, अंमलबजावणी यंत्रणा महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करेल आणि जपान किंवा जपानी कंपन्यांकडून सहयोग, गुंतवणुकीशी संबंधित कोणत्याही विषयाशी प्रथम स्तरावरील सर्व संवाद साधेल आणि नियामक मंडळाच्या सदस्य सचिवांना पाठवेल, तसेच सहयोगासाठी शिफारस करणार आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: city newsinvestmentInvestment from JapanJapanpune news
SendShareTweetShare

Related Posts

पुण्यातील व्यसनमुक्ती केंद्रात थरार; काचेने गळा चिरून सहकाऱ्याची हत्या
क्राईम

Pune Crime: सततच्या त्रासाला कंटाळून भावाकडून भावाचा खून; बिबवेवाडीतील घटना

July 14, 2025 | 3:58 pm
Pune Crime: स्वारगेट स्थानकातील चोरीच्या घटना थांबेनात! ज्येष्ठ नागरिक टार्गेट; आरोपी मोकाट
क्राईम

Pune Crime: स्वारगेट स्थानकातील चोरीच्या घटना थांबेनात! ज्येष्ठ नागरिक टार्गेट; आरोपी मोकाट

July 14, 2025 | 3:25 pm
औंधमधील MSEB डीपी रूममध्ये दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले; एकाची हरवल्याची नोंद
क्राईम

औंधमधील MSEB डीपी रूममध्ये दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले; एकाची हरवल्याची नोंद

July 14, 2025 | 1:53 pm
Supriya Sule |
Top News

“कोणताही राजीनामा मी पाहिला नाही, वाचला नाही”; जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

July 14, 2025 | 12:16 pm
काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल
Top News

काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल

July 14, 2025 | 9:12 am
बीडीपीबाबत मुदतीत अहवाल द्या – डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे

बीडीपीबाबत मुदतीत अहवाल द्या – डॉ. नीलम गोऱ्हे

July 14, 2025 | 9:07 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

PAN 2.0: नवीन पॅन कार्डच्या क्यूआर कोडमध्ये काय आहे? ‘हे’ कार्ड मोफत कसं मिळेल, जाणून घ्या

Eknath Shinde : अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिला इशारा

Tata Technologies Q1 Results: टाटा टेक्नॉलॉजीजचा नफा 170 कोटी, पण महसूल आणि मार्जिनमध्ये घसरण

Rajya Sabha : राज्यसभेत बदलाची नांदी! ७३ खासदार निवृत्त, खर्गे यांच्यासह महाराष्ट्रातील ७ जणांचा समावेश

Shivraj Singh Chouhan : बनावट खतांविरोधात राज्यांनी कठोर पावले उचलावीत; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

जूनमध्ये महागाईबाबत दुहेरी आनंदाची बातमी: घाऊक बाजारात स्वस्ताई, तर किरकोळ दर 6 वर्षांच्या नीचांकी पातळीवर

IND vs ENG : भारताला हरवण्याचा पॅटर्न? अश्विनने उघड केलं पंच पॉल रायफलचं सत्य

मद्यधुंद मनसे जिल्हाध्यक्षाचा रुग्णालयात राडा; डॉक्टरला बेदम मारहाण

Hisar & Rayalaseema Express : हिसार आणि रायलसीमा एक्सप्रेसच्या डब्यांना लागली आग

Supreme Court : पत्नीचा कॉल रेकॉर्ड करणे न्यायालयाने ठरवले वैध; पंजाब- हरियाणा उच्च न्यायालयाचा निकाल रद्द !

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!