Dainik Prabhat
Monday, March 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

विणकरांना जीआय टॅग देण्यासाठी प्रयत्न – सीतारामन

by प्रभात वृत्तसेवा
December 17, 2022 | 10:32 pm
A A
येस बॅंक घोटाळ्याचा ठपकाही निर्मला सीतारामन यांनी ठेवला कॉंग्रेसवरच

file photo

नवी दिल्ली – विणकरांना जीआय टॅग देण्यासाठी आणि मुक्त व्यापार करारामध्ये समाविष्ट करण्याच्या दिशेने वस्त्रोद्योग मंत्रालय प्रयत्नशील असे असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.

नवी दिल्ली येथे विरासत या हाताने विणलेल्या साड्यांच्या महोत्सवाचे उद्घाटन केल्यावर त्या बोलत होत्या. हाताने विणलेल्या साड्यांचे पारंपारिक महत्त्व आणि या उत्कृष्ट साड्या बनवणाऱ्या विणकरांची माहिती देण्यासाठी टच स्क्रीन डिस्प्ले लावण्यात आल्याबद्दल सीतारामन यांनी कौतुक केले.

हातमाग क्षेत्र हे आपल्या देशाच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. महिलांना रोजगार देणारे हे प्रमुख क्षेत्र आहे. भारतातील हातमाग वारसा प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने, वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून हातमाग साडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतात हातमाग क्षेत्रात 35 लाखांहून अधिक लोक सहभागी आहेत. हातमाग साडी विणण्याच्या कलेशी पारंपारिक मूल्ये जोडलेली आहेत. प्रत्येक प्रदेशात उत्कृष्ट साड्यांचे प्रकार आहेत. पैठणी, कोटपड, कोटा डोरिया, तांगेल , पोचमपल्ली, कांचीपुरम, थिरुबुवनम, जामदानी, संतीपुरी, चंदेरी, माहेश्वरी, पटोला, मोइरांगफी, बनारसी ब्रोकेड, तनचोई, भागलपुरी सिल्क, बावनबुटी आणि पश्‍मीना इत्यादी साड्यांचे प्रकार वैशिष्ट्‌यपूर्ण कला, विणकाम, डिझाईन्स आणि पारंपारिक नक्षीने जगभरातील ग्राहकांना आकर्षित करतात.

Tags: economics related newsnirmala sitaraman

शिफारस केलेल्या बातम्या

पुढच्या पंचवीस वर्षांमध्ये विकसित भारताकडे जाण्याचा रस्ता या अर्थसंकल्पाने दाखवलाय – देवेंद्र फडणवीस
Top News

पुढच्या पंचवीस वर्षांमध्ये विकसित भारताकडे जाण्याचा रस्ता या अर्थसंकल्पाने दाखवलाय – देवेंद्र फडणवीस

2 months ago
सर्वसामान्यांना दिलासा ! आता 7 लाखांपर्यंत INCOME TAX नाही.. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा
Breaking-News

सर्वसामान्यांना दिलासा ! आता 7 लाखांपर्यंत INCOME TAX नाही.. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

2 months ago
Budget 2023 : 5G सेवांसाठी 100 लॅब्ज उभारणार – निर्मला सीतारामन
Top News

Budget 2023 : 5G सेवांसाठी 100 लॅब्ज उभारणार – निर्मला सीतारामन

2 months ago
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद.. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा
Top News

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद.. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Nanded : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे फडणवीसांना आव्हान, म्हणाले “त्यांनी शेतकऱ्यांसाठी…”

BJP : सुषमा स्वराज यांच्या कन्याही राजकारणात; दिल्ली भाजपच्या…

Women’s World Boxing C’ships : भारताचा सुवर्ण चौकार; निखत पाठोपाठ ‘लवलीना’चाही गोल्डन पंच

फरारांवरील टीकेने भाजपला यातना का होतात?- मल्लिकार्जुन खर्गे

कॉंग्रेसच्या सत्याग्रहाने गांधीजींचा अवमान – भाजप

Live Uddhav Thackeray Malegaon Sabha : स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत, त्यांचा अपमान सहन करणार नाही – उध्दव ठाकरे

Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी, राजकीय चर्चेला उधाण

Swiss Open 2023 : सात्विक-चिरागने बॅडमिंटनमध्ये रचला इतिहास

वनश्री पुरस्कार : वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक – वनमंत्री मुनगंटीवार

Mumbai : मुंबईत 14 मजली इमारतीला भीषण आग; 5 महिला जखमी

Most Popular Today

Tags: economics related newsnirmala sitaraman

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!