Priyanka Gandhi : “तुम्ही कोणत्या ग्रहावर राहता”? प्रियंका गांधींचा अर्थमंत्र्यांना सवाल; वाढती महागाई, बेरोजगारी मुद्यावर व्यक्त केला संताप
नवी दिल्लीः संसदेत विविध मुद्यांवर चर्चा केली जात आहे. मंगळवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन ...