Dainik Prabhat
Friday, March 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पिंपरी-चिंचवड

हिंजवडी येथील आयटी कंपन्यांकडून ‘फ्रेशर्स’ची निराशा ! नोकरीसाठी नियुक्‍तीपत्र देऊनही कामावर रुजू करण्याकडे दुर्लक्ष

फोरम फॉर आयटी एम्प्लॉइजच्या गुगल सर्व्हेत 200 तरूणांच्या तक्रारी

by प्रभात वृत्तसेवा
January 30, 2023 | 9:09 am
A A
हिंजवडी येथील आयटी कंपन्यांकडून ‘फ्रेशर्स’ची निराशा ! नोकरीसाठी नियुक्‍तीपत्र देऊनही कामावर रुजू करण्याकडे दुर्लक्ष

पिंपरी, – हिंजवडीतील नामांकित आयटी कंपन्यांनी तब्बल 200 फ्रेशर्स (नवशिकाऊ) तरूणांना नोकरीसाठी नियुक्‍तीपत्र देऊनही कामावर रूजू केलेले नाही. फोरम फॉर आयटी एम्प्लॉइजने केलेल्या महिन्याभरातील गुगल सर्व्हेत हे उघड झाले आहे. तक्रारी करणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून नियुक्‍तीबाबत कंपनी व्यवस्थापनाकडे विचारणा केल्यास या तरूणांना दाद देखील दिली जात नसल्याचे तरुणांचे म्हणणे आहे. या प्रकाराबाबत आता शासनाचे दरवाजे ठोठावून न्याय मागण्यात येणार आहेत.

जगभरातील नामांकित आयटी कंपन्यांना कर्मचारी कपात करण्याची वेळ आली आहे. त्याचे परिणाम हिंजवडीतील आयटी कंपन्यांमध्येही उमटत आहेत. अनेक कंपन्या जुने कर्मचारी कपात करून कमी पगारावर नवशिकाऊ उमेदवारांना नोकरी देण्यावर भर देत आहेत. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर आयटी कंपन्या नोकरीसाठी नियुक्‍तीपत्र देत आहेत. मात्र, प्रत्यक्ष नियुक्‍ती होण्याचा कालावधी सहा महिने, वर्षभरानंतरचा देत आहेत. हा कालावधी पुर्ण झाला तरी या तरूणांना नोकरीवर रूजू केले जात नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे समस्यांचे गाऱ्हाणे मांडले होते. मात्र, नेमक्‍या तक्रारी कोणाच्या आहेत, त्याचा सविस्तर अहवाल देण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर कारवाई करू, असे ते म्हणाल्याचे आयटी फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यानुसार फोरमच्या वतीने प्रत्यक्ष तक्रारी करण्यासाठी तरूण घाबरत असल्याने ऑनलाइन पद्धतीने गुगल सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेत नियुक्‍तीपत्र देऊनही कामावर रूजू न केलेल्या तरूणांना तक्रारी करण्याचे आवाहन केले. त्यासाठी नाव, मोबाईल नंबर व संबंधीत कंपन्यांची नावे देखील नमूद करण्याचे आवाहन केले. तक्रारी करणाऱ्या तरूणांची नावे केवळ फोरमकडेच राहतील ती उघड केली जाणार नाहीत, याची शाश्‍वती देण्यात आली आहे. त्यानुसार एका महिन्यात तब्बल 200 तरूणांच्या तक्रारी फोरम फॉर आयटी एम्प्लॉइजकडे जमा झाल्या आहेत. या तक्रारींचा अहवाल घेऊन शासन दरबारी आपले प्रश्‍न मांडण्यात येणार आहे.

नामांकित आयटी कंपन्या नोकरीसाठी नियुक्‍तीपत्र देत आहेत. मात्र कामावर रूजू करण्याला सहा महिने, वर्षभर उशीर करत आहेत. तसेच काहींना कामावरच घेतलेले नाही. आम्ही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना गुगल सर्व्हेत आलेल्या तक्रारींचा अहवाल देणार आहे. त्यामधून पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा केला जाईल.
– पवनजीत माने, सदस्य, राज्य आयटी कमिटी.

प्रबोधन करण्यासाठी 15 जणांची टीम
शिक्षण पुर्ण झाल्यानंतर हिंजवडीतील नामांकित आयटी कंपन्यांमधून नोकरीसाठी निवड झालेली असते. अनेकांना नियुक्‍तीपत्र देखील दिले जाते. रुजू होण्याचा कालावधी सहा महिन्यानंतरचा दिला जातो त्यामुळे हे तरुण इतर कंपन्यांच्या नोकरीकडे दुर्लक्ष करतात. परिणामी दोन्हीही नोकऱ्यांना मुकण्याची वेळ येते. त्या बाबत आयटीमधील तरूणांनी एकत्र येत 15 जणांची टीम करून तरूणांचे प्रबोधन केले जात आहे. जी कंपनी त्वरीत नोकरीवर रुजू होण्याबाबत विचारत आहे, तिथे तातडीने रुजू होण्याचे मार्गदर्शन केले जात आहे. तसेच नोकरीमधील येणाऱ्या अडचणींची माहिती अगोदरच दिली जात आहे.

Tags: marathi newspcmcpimpri shaharpimpri-chinchwadपिंपरी शहरपिंपरी-चिंचवड

शिफारस केलेल्या बातम्या

पिंपरी चिंचवड : उद्योजिकांच्या पंखांना बळ मिळेना.. महिला उद्योजकांसाठी योजना हजार, परंतु अंमलबजावणीचा अभाव
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड : उद्योजिकांच्या पंखांना बळ मिळेना.. महिला उद्योजकांसाठी योजना हजार, परंतु अंमलबजावणीचा अभाव

3 hours ago
पिंपरी चिंचवड : राज्यातील पहिल्या शून्य कचरा कार्यालयाचे उद्‌घाटन
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड : राज्यातील पहिल्या शून्य कचरा कार्यालयाचे उद्‌घाटन

3 hours ago
उद्यापासून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही टोलवाढ ! स्थानिकांवर अद्यापही टोलची टांगती तलवार कायम
Top News

उद्यापासून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही टोलवाढ ! स्थानिकांवर अद्यापही टोलची टांगती तलवार कायम

3 hours ago
पिंपरी चिंचवड : हप्ते वसुलीसाठी फायनान्स.. कंपन्यांकडून गुंडांचा वापर
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड : हप्ते वसुलीसाठी फायनान्स.. कंपन्यांकडून गुंडांचा वापर

3 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

‘गोदावरी’ची धडाकेबाज कामगिरी, फिल्मफेअरमध्ये मिळवले स्थान

‘पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव ? अजित पवार यांनी त्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न..’

कोरोना वाढतोय ! दुसऱ्या दिवशीही सापडले तीन हजारांहून अधिक रुग्ण

डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय खोलात; ‘या’ प्रकरणात आरोपपत्र दाखल होणारे ठरले पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष; म्हणाले,”माझा राजकीय छळ”

छत्रपती संभाजीनगर : हिंसाचारात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू

पाण्याखाली शंभर दिवस राहण्याचा प्रयोग ; साउथ फ्लोरिडा विद्यापीठातील प्रोफेसरचा उपक्रम

सभागृहात पॉर्न पाहणाऱ्या भाजप आमदारावर संतापले अभिनेता प्रकाश राज, म्हणाले…

अमेरिकेनंतर जर्मनीने दिला राहुल गांधींना पाठिंबा; म्हणाले,”स्वातंत्र्य आणि लोकशाही तत्त्व..”,भाजपकडून पुन्हा काँग्रेस निशाण्यावर

दैनिक ‘सामना’तून एकनाथ शिंदे यांना सवाल,’मुख्यमंत्री दाढीला गुळगुळीत कात्री लावतील काय ?’

‘थोतांड तुमच्या ट्रेंडचे इथं दावु नका… ढोलकी आणि लेझिमला कुणी तोड नाही’ – अभिनेत्री मेघा घाडगे

Most Popular Today

Tags: marathi newspcmcpimpri shaharpimpri-chinchwadपिंपरी शहरपिंपरी-चिंचवड

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!