पुणे: खडकी येथील भाजी मार्केटमध्ये गर्दी झाल्यामुळे खडकी कैन्टोमेंट अतिक्रमण बोर्ड विभागाने मार्केट बंद केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून संपूर्ण संचारबंदी लागू केली. मात्र नागरिकांनी किराणा व भाजी घेण्यासाठी एकच गर्दी केली आहे.