सातारा -जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच असून बुधवारी रात्रीच्या अहवालानुसार 851 जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 33 हजारांच्या पार गेली आहे. त्याचबरोबर करोनाबळींची संख्याही वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.
जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 851 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. या
करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुडीलप्रमाणे आहे.
सातारा तालुका ः सातारा 23, जावळवाडी 10, शनिवार पेठ 9, सदरबझार, गोडोली प्रत्येकी 7, नागठाणे, पिंपोडा प्रत्येकी 6, संगमनगर, खेड, कोंडवे प्रत्येकी 5, शाहुपुरी, शुक्रवार पेठ, चिमणपुरा पेठ प्रत्येकी 4, गुरुवार पेठ, प्रतापगंज पेठ, तामजाईनगर प्रत्येकी 3, व्यंकटपुरा पेठ, पिरवाडी, गुरुवार पेठ, करंजे पेठ, कामाठीपुरा, आदर्शनगर, वडूथ, संभाजीनगर, बोरखळ, पोवई नाका, यादोगोपाळ पेठ, निनाम पाडळी, कारंडी, गडकर आळी, मंगळवार पेठ, शाहूनगर, हजारमाची, पाडळी, लिंब, कुमठे,
अपशिंगे मिलिटरी प्रत्येकी 2, कोडोली, चिंचणेर, आरफळ, आयटीआय रोड झोपडपट्टी, शांतीनगर, विसावा नाका, पाडळी, कोडोली, सासपडे, मारलोशी, बोरगाव, वळसे, हेळगाव, देगाव, खेड निसराळे, सदाशिव पेठ, धर्मवीर संभाजी कॉलनी, जरंडेश्वर नाका, सुमित्राराजे उद्यानाजवळ, म्हसवे रोड करंजे, उत्तेकरनगर, संगम माहुली, कृष्णानगर, अंगापूर, वारुगड, सोनगाव तर्फ, बाबर कॉलनी करंजे, खिंडवाडी, करंजे, दौलतनगर, यवतेश्वर, धावडशी, साबळेवाडी, माची पेठ, गजवदन गार्डनजवळ, कृष्णानगर, वाढे, मल्हार पेठ, निगडी, वाढे फाटा, उल्हासवाडी, रविवार पेठ, समर्थ मंदिर, बोरगाव, वर्ये, सासपाडे प्रत्येकी 1.,
कराड तालुका ः कराड 51, मसूर 9, मलकापूर, सावदे प्रतेयकी 8, आगाशिवनगर, विंग प्रत्येकी 7, कार्वे नाका 6, उंब्रज, कोयना वसाहत प्रत्येकी 5, मंगळवार पेठ 4, सोमवार पेठ, शनिवार पेठ, आटके, गजानन हौसिंग सोसायटी, काले, कोपर्डे, उंडाळे, मुंढे प्रत्येकी 3, सैदापूर, नंदगाव, वडगाव, ओंड, वडोली, काळेवाडी, कोडोली, पाल, इंदोली, ओंडशी, खोडशी प्रत्येकी 2, रविवार पेठ, मसूर, निसरे, रेठरे बु, पोटले, करवडी, गोरेगाव वांगी, चिखली, कापिल, वारुंजी, बनवडी, कार्वे, खोजेवाडी, पाडळी हेळगाव, पार्ले, नडशी, घोगाव, नांदलापूर, गोटेवाडी, वडोली निलेश्वर, जाखिणवाडी, गोटे, बेलवडे बु, विद्यानगर, शेणोली स्टेशन, वनमासमाची, वार्डे, शेरे, म्होपरे, गोसावळेवाडी, कांबीरवाडी, बनवडी, ओगलेवाडी, विरावडे प्रत्येकी 1.,
फलटण तालुका ः फलटण 5, ठाकुरकी 7, कसबा पेठ 6, साखरवाडी 5, विडणी, लक्ष्मीनगर, होळ, रविवार पेठ प्रत्येकी 4, फरांदवाडी, कोळकी, मलठण, वाठार निंबाळकर, शिंदेवाडी प्रत्येकी 3, दुधेबावी, जाधववाडी, बिरदेवनगर, शुक्रवार पेठ, गिरवी, ताथवडा, खामगाव, तांबमळा प्रत्येकी 2, जिंती, अक्षतनगर, स्वामी विवेकानंदनगर, जलमंदिरजवळ, सोनवडी, झिरपवाडी, विद्यानगर, तरडगाव, सासकल, शिंदेवस्ती, धनगरवाडा, भुजबळ मळा, संत बापूदासनगर, मंगळवार पेठ, गोळीबार मैदान, सोमवार पेठ, कोऱ्हाळे खु, खराडेवाडी, निंभोरे, सुरवडी, हावळेवाडी, आरडगाव, सासवड, भडकमकरनगर, भिलकटी, मठाचीवाडी, तडवळे, निरगुडी प्रत्येकी 1.,
वाई तालुका ः वाई 3, सिध्दनाथवाडी 4, वेळे, कवठे, बोपेगाव प्रत्येकी 3,गणपती आळी, खानापूर प्रत्येकी 2, गंगापुरी, अभेपूरी, घानाव, विराटनगर, चांदक, गुळुंब, रविवार पेठ, सोनगिरवाडी, किसन वीरनगर, विरमाडे, व्याजवाडी, बोपर्डी, फुलेनगर, यशवंतनगर, मधली आळी, धोम पुर्नवसन, धर्मपुरी प्रत्येकी 1.,
पाटण तालुका ः दिवशी बु 5, अबदरवाडी, मारुल हवेली प्रत्येकी 2, पाटण, जमदाडवाडी, तळमावले, मोरगिरी, गव्हाणवाडी, तारळे प्रत्येकी 1.,
खंडाळा तालुका ः खंडाळा, संभाजी चौक, लोहोम, सुंदरनगरी शिरवळ, बावडा, पारगाव खंडाळा, नायगाव, शिरवळ, पारगाव, लोणंद, बाळुपाटलाची वाडी प्रत्येकी 1.,
खटाव तालुका ः वडूज 8, मायणी 6, विसापूर, विसापूर प्रत्येकी 5, गणेशवाडी, निढळ प्रत्येकी 3, चोराडे, ललगुण, खटाव, वाकेश्वर, औंध, चोरडे, गुंडेवाडी प्रत्येकी 1.,
माण तालुका ः दहिवडी 5, म्हसवड 3, पळशी, उकिर्डे प्रत्येकी 2, गोंदवले बु, किरकसाल, वावरहिरे, खडकी प्रत्येकी 1., कोरेगाव तालुका ः कोरेगाव 25, चिमणगाव 14, किन्हई 11, बोधेवाडी 10, रहिमतपूर 9, सातारा रोड, कुमठे, चंचळी प्रत्येकी 4, अंबवडे 3, भिवडी, ल्हासुर्णे, जळगाव, भोसे, तारगाव, जांब, पिंपोडे बु, अपशिंगे प्रत्येकी 2, तडावळे, अंभेरी, तांदुळवाडी, करंजखोप, जैतापूर, शिरढोण, वाठार किरोली, भंडारमाची, धामणेर, वाठार स्टेशन, शेंदूरजणे, भाडळे, घोघावलेवाडी, एकंबे, शिरढोण, पवारवाडी, वाठार किरोली, बिचुकले, निगडी, जायगाव, सोनके प्रत्येकी 1.,
जावळी तालुका ः कुडाळ 8, मेढा 7, वैगाव 6, आनेवाडी,
खर्शी बारमुरे, महिगाव प्रत्येकी 4, सर्जापूर, पवारवाडी प्रत्येकी 2,सोमर्डी, सायगाव, आलेवाडी, सांगवी, म्हाते बु, आंबेघर, वरोशी, म्हाते खु प्रत्येकी 1.,
महाबळेश्वर तालुका ः महाबळेश्वर 8, पाचगणी 6, अवकाली 2,भिलार 1.,
इतर 22. बाहेरील जिल्ह्यातील ः कासेगाव (सांगली) 2, कडेगाव (सांगली) 2, भोसरी (पुणे), कोल्हापूर, पुणे, कागल, वाटेगाव (सांगली), शिराळा प्रत्येकी 1.