करोना आपत्तीमध्ये मदत कुठे मागाल?

ही माहिती जपुन ठेवा

कोरोना झाला किंवा त्या संदर्भातले काही संपर्क आपल्याला ऐनवेळी मिळत नाही म्हणुन हा मेसेज प्रत्येक पिंपरी चिंचवड व पुणेकरांनी जपुन ठेवा यातले कोणतेही नंबर आपल्या किंवा आपल्या परिचयातील कोणालाही लागु शकतात.

1) बेड कुठे उपलब्ध आहेत बघण्यासाठी
1. 0206733 1152
2. 2067331151

2) प्लाझ्मा रक्तपेढी (ब्लडबॅंक)
1. 02067332389 (यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय)
2. 02030717664 (बिर्ला हॉस्पिटल)
3. 9822656541 (पीएसआय)
4. 0202746 2000 (मोरया रक्तपेढी)

3) रेमिडिसर किंवा कोविड संदर्भातले इंजेक्‍शन किंवा औषधे
1. 9890023634 (कुंदन एजन्सी)
2. 9823116736 (एम एम फार्मा)

4) होम क्वारनटाईंन झालेल्या लोकांना घरपोच डबा
1. 9373272547 (चिंचवड, आकुर्डी, काळेवाडी, पिंपरी, थेरगाव)
2. 9604577413 (वाकड, पिंपळे निलख, हिंजवडी)
3. 8411003198 (सांगवी, पिंपळे सौदागर, कासारवाडी)

5) प्रायवेट हॉस्पीटल बिलासंदर्भात तक्रार
1. 020 6726 4872 (पिंपरी-चिंचवड)

6) नातेवाईक नसलेल्या किंवा ज्यांचे अंत्यसंस्कार करायला कोणी नाही अश्‍यांना मोफत अंत्यसंस्कार करण्याकरिता
1. 9011607407 (विश्‍व हिंदू परिषद-बजरंग दल)
2. 9271127112 (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ)

या व्यतिरिक्त देखिल काही मदत लागल्यास संपर्क…
डॉ रोहित बोरकर, संचालक फस्ट ऐन्ड चैन क्‍लिनिक इंडिया, अहिल्या आरोग्य हेल्पलाइन महाराष्ट्र
8286112112 अथवा 02026125144

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.