Dainik Prabhat
Monday, December 11, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

मिरवणुकीत चोरट्यांची हातसफाई; गणेशोत्सवात मोबाइल चोरीच्या 1,100 तक्रारी

by प्रभात वृत्तसेवा
October 1, 2023 | 9:08 am
A A
मिरवणुकीत चोरट्यांची हातसफाई; गणेशोत्सवात मोबाइल चोरीच्या 1,100 तक्रारी

पुणे – शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांनी अनेकांचे मोबाइल चोरले आहेत. लक्ष्मी रस्त्यासह अन्य मार्गावर आणि गणेशोत्सवात मंडळ परिसरात गर्दीच्या ठिकाणी तब्बल 1,100 पेक्षा अधिक मोबाइल चोरीस गेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. गुरुवारी लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता परिसरात मुख्य विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचे मोबाइल चोरट्यांनी लंपास केले.

पुणे पोलिसांच्या “लॉस्ट अँड फाउंड’ या ऑनलाइन पोर्टलवर अशा तब्बल अकराशेवर तक्रारी करण्यात आल्या आहेत. विश्रामबाग, खडक, फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोबाइल चोरीला गेल्याच्या सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या आहे. नुकतेच हडपसर पोलिसांनी नागरिकांचे मोबाइल चोरणाऱ्या झारखंडमधील चोरट्यांच्या दोन टोळ्या जेरबंद करून त्यांच्याकडून 72 मोबाइल जप्त केले आहे.

एकाला अटक, तिघे अल्पवयीन ताब्यात

विसर्जन मिरवणुकीत 70 हजार रुपयांचा मोबाइल चोरणाऱ्याला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शिवाजी रस्त्यावर घडली. चंदनकुमार मनोकामना पासदान (25, रा. मोशी) असे चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी शुभम पायमोडे (27, रा. धनकवडी) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शुभमला चोरट्याची हालचाल लक्षात येताच, त्याने त्याला पकडले. दुसऱ्या गुन्ह्यात विश्रामबाग पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आठ मोबाइल जप्त केले. ते कर्नाटकातील आहेत.

Tags: ganeshotsavmobilepolice
Previous Post

रूपगंध : मोरोक्को एक वेगळा देश

Next Post

रूपगंध : राजस्थानात भोवणार संभ्रमावस्था

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे-पंढरपूर, मोरगाव-जेजुरी रस्ते ‘ब्लॉक’; जेजुरीतील स्थिती, पोलिसांची दमछाक
पुणे जिल्हा

पुणे-पंढरपूर, मोरगाव-जेजुरी रस्ते ‘ब्लॉक’; जेजुरीतील स्थिती, पोलिसांची दमछाक

13 hours ago
मुलीसोबत अश्‍लील कृत्य करणाऱ्या पित्याला अटक
अहमदनगर

अहमदनगर – दोघांच्या भांडणात पोलिसांना मार..!

2 days ago
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी
latest-news

पैशाचा पाऊस पाडण्याच्या अमिषाने व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक; आरोपीला न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

2 days ago
जुना मोबाईल विकण्यापूर्वी किंवा बदलण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते..
टेक्नोलॉजी

जुना मोबाईल विकण्यापूर्वी किंवा बदलण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते..

5 days ago
Next Post
रूपगंध :   राजस्थानात भोवणार संभ्रमावस्था

रूपगंध : राजस्थानात भोवणार संभ्रमावस्था

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Winter Fashion Tips : थंडीच्या दिवसांत ‘कडक’ स्टाईलमध्ये मिरवण्यासाठी ‘या’ खास टिप्स नक्की फॉलो करा….

ठरलं! मध्य प्रदेशात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री, नावेही केली जाहीर

WPL 2024 : महिला आयपीएल स्पर्धेतील सर्व सामने गुजरातमध्ये होणार;BCCI ने दिले संकेत…

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पत्र प्रपंचाचा घेतला समाचार

Pakistan News: झुल्फिकार अली भुट्टोंवरील खटल्याचे प्रक्षेपण करण्याची याचिकेद्वारे मागणी

केंद्रात बसलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या कष्‍टाची किंमत नाही – शरद पवार

कांदा निर्यातबंदीच्या विरोधात विधानभवनात विरोधकांची निदर्शने

न्यायाधीशांनी सुध्दा संपत्तीचा तपशील जाहीर करावा – भाजपचे सुशील मोदी यांची राज्यसभेत मागणी

भाजपची खेळी; मध्यप्रदेशात मोहन यादव यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ

सीबीआयला तपासासाठी राज्यांच्या सहमतीची गरज नसावी, संसदीय समितीची शिफरस

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: ganeshotsavmobilepolice

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही