चिंचवड : गॅसच्या स्फोटात 2 महिला जखमी

चिंचवड – चिंचवड परिसरामध्ये घरात एलपीजी गॅसच्या भीषण स्फोट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात लक्ष्मी विलास धोतरे, (वय-35 वर्षे) आणि संगीता गणेश पवार (वय 27) या दोन महिला जखमी झाल्या आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)