Browsing Tag

PCMC News

“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे

पिंपरी - मागील काही वर्षांपासून ऑनलाईन बाजरपेठेची उलाढाल हजारो कोटींच्या घरात पोहचली आहे. प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करण्याऐवजी ग्राहक ऑनलाईन वस्तू खरेदी करत आहेत. याचा सर्वाधिक फटका इलेक्‍ट्रिक, इलेक्‍ट्रॉनिक व्यावसयिकांना बसत आहे.…

भर पावसात हजारोंच्या उपस्थितीमध्ये भाजपचे भव्य शक्‍तीप्रदर्शन

बाळा भेगडे यांच्या जयघोषाने तळेगाव दुमदुमले तळेगाव दाभाडे - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाने तळेगाव दाभाडे येथे भव्य शक्‍तीप्रदर्शन करत रॅली काढली. भर पावसात हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये तळेगावात तरुण…

ऐतिहासिक गर्दीच्या रॅलीने शेळके यांच्या प्रचाराची सांगता 

तळेगाव  - मावळ मतदारसंघातली राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, एसआरपी, मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनिल शेळके यांच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शनिवारी आयोजित रॅलीला तुफान प्रतिसाद मिळाला. आजपर्यंतची सर्वाधिक गर्दीची ही ऐतिहासिक रॅली ठरली.…

भयमुक्त भोसरीसाठी आम्ही पोलीस आयुक्तालय केले!

पिंपरी  - भोसरी भयमुक्त करण्याची भाषा करणारे स्वत: काठ्या घेऊन बाहेर पडणार होते की काय? असा सवाल करत आमच्याच सरकारने पोलीस आयुक्तालय केले, असा पलटवार भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांनी जाहीर सभेत केला. आमदार लांडगे यांच्या…

शहरात 2387 टपाली मतदान

पिंपरी - विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी मतदारसंघात 499, चिंचवडमध्ये 1083 आणि भोसरी मतदारसंघात 805 टपाली मतपत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. टपाली मतपत्रिका मतमोजणीच्या दिवशी गुरुवारी (दि. 24) सकाळी आठ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.…

रणधुमाळी थंडावली

विधानसभा निवडणूक  : अखेरच्या दिवशी रिमझिम पावसात प्रचार तापला जागता पहारा शनिवारी (दि. 19) सायंकाळी अधिकृत प्रचार समाप्त झाला असला तरी छुप्या पद्धतीने प्रचार सुरू राहणार आहे. मतदारांपर्यत व्होटर स्लिप पोहचल्या आहेत किंवा नाही.…

खोट्या टिमक्‍या वाजविणे बंद करा – विलास लांडे

पिंपरी - मोशी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचे काम अमक्‍याच्या प्रयत्नातून सुरु केल्याच्या टिमक्‍या ऐन निवडणुकीत वाजविल्या जात आहेत. वास्तविक कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता काळात 240 एकरात प्रस्तावित असलेले आंतरराष्ट्रीय प्रदर्शन…

शहरात पोलिसांचा “ऑल आऊट’ धमाका

31 ठिकाणी नाकाबंदी; 246 गुन्हेगारांची तपासणी पिंपरी  - आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (दि. 19) "ऑपरेशन ऑल आऊट' कारवाई दरम्यान पोलिसांनी शनिवारी जोरदार कारवाई केली. शहरात तब्बल 31 ठिकाणी नाकाबंदी केली. तसेच ठिकठिकाणी कोम्बिग…

मावळसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

मतदान प्रक्रिया : 370 मतदान केंद्रांसाठी 2220 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती वडगाव मावळ  - मावळ विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी 370 मतदान केंद्र व 2 हजार 220 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली…

शहरात नामांकित शिक्षण संस्था आणण्यात आ. लांडगे यांना यश 

पिंपरी  - पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पिंपरी चिंचवड सुद्धा एज्युकेशनल हब म्हणून ओळखले जावे, असा संकल्प आमदार महेश लांडगे यांनी केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये नामांकित शिक्षण संस्था याव्यात, यासाठी त्यांनी सरकारकडे केलेल्या…