21.6 C
PUNE, IN
Thursday, January 23, 2020

Tag: fire

सुरतच्या मार्केटमध्ये भीषण आग

अग्निशमन दलाच्या 40 गाड्या घटनास्थळी दाखल आगीत अनेक कपड्यांचे दुकान जळून खाक नवी दिल्ली : गुजरातच्या सुरत शहरातील रघुवीर मार्केटमधील...

उंब्रजला आगीत दुकान जळून खाक

चार दुकानांना आगीची झळ; 19 लाखांचे नुकसान उंब्रज  - येथील सैनिक बॅंके समोरील सेवा रस्त्यालगत असणाऱ्या एका दुकानास अचानक शॉर्टसर्कीटने...

ऑस्ट्रेलियाला आगीनंतर आता पुराचा धोका

पावसामुळे वणवे विझले नवी दिल्ली : वादळी पावसाने पूर्व ऑस्ट्रेलियातील वणवे विझले आहेत, पण आता काही भागात पुराची समस्या निर्माण...

दिल्लीत पुन्हा आग

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आग लागण्याची आणखी एक घटना समोर आली आहे. दिल्लीच्या लॉरेन मार्गावरील चपलांच्या कारखान्यात मंगळवारी...

दिल्लीत चपलांच्या कारखान्याला आग

नवी दिल्ली : दिल्लीच्या हरी नगर भागातील चप्पल कारखान्याला शनिवारी सायंकाळी आग लागली. या आगीचे स्वरूप रौद्र होते. दुपारी पाच...

तारापूरला रसायन कारखान्यात स्फोट आठ ठार

मुंबई : मुंबईजवळ तारापूर रासायनिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्यात झालेल्या स्फोटात शनिवारी सायंकाळी आठ जण मरण पावल्याची भीती व्यक्त...

जंगलाला भीषण आग : आणखी 5 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : बुधवारी ऑस्ट्रेलियात जंगला लागलेली आग इतर भागात पसरली आहे. या आगीत आणखी 5 जणांचा मृत्यू झाला...

ऑस्ट्रेलियातील वणव्यात 12 ठार

सिडनी, (ऑस्ट्रेलिया) : ऑस्ट्रेलियामध्ये भडकलेल्या वणव्यापासून बचाव करण्यासाठी मंगळवारी हजारो लोकांनी व्हिक्‍टोरिया राज्यातील एका किनाऱ्यावर आश्रय घेतला आहे. मल्लाकुटा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला आग

दिल्ली : दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला आग लागल्याची माहिती मिळते आहे. 9 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल. https://twitter.com/ANI/status/1211655622447386625 घटनेची...

पवन एक्‍सप्रेसमध्ये धूर आल्याने घबराट

मुंबई : दरभंगाला जाणाऱ्या पवन एक्‍सप्रेसच्या चाकातून धूर येऊ लागल्याने घबराट पसरली. हा प्रकार कल्याण आणि टिटवाळास्थानका दरम्यान दुपारी...

दिल्लीतल्या आगीमध्ये 9 जणांचा मृत्यू

6 महिन्याच्या बाळासह 3 लहान मुलांचा अंत नवी दिल्ली : दिल्लीतील किरारी भागातील तीन मजली इमारतीला लागलेल्या आगीमध्ये किमान 9...

दिल्लीत पुन्हा त्याच इमारतीला आग

नवी दिल्ली : दिल्लीच्या रानी झांसी रोडवर अनाज मंडी परिसरात काल भीरूण आग लागली होती. यात 43 जणांचा होरपळून...

शहरभर कचऱ्याचे धुराडे

तळवडे आयटी पार्क : धुराचे लोट परिसरात पसरल्याने नागरिक हैराण पिंपरी - कचरा जाळल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषणात वाढ होते. दुर्गंधी...

शिक्रापुरात कंपनीला भीषण आग

परिसरामध्ये घबराट : सुदैवाने कोणतीही मोठी हानी नाही शिक्रापूर - येथील औद्योगिक वसाहतीतील नावाजलेल्या व मोठ्या अशा एंकाई कास्टलाय कंपनीला...

दिल्ली पोलीस आणि वकिलांमध्ये जोरदार राडा

पोलिसांनी चालवली गोळी, तर वकिलांनी पेटवली गाडी  नवी दिल्ली : दिल्लीतील तीस हजारी कोर्ट परिसरात दिल्ली पोलीस आणि वकिलांमध्ये तुंबळ...

कॅलिफोर्नियामधील वणव्यात शेकडो घरे भस्मसात

लॉस एंजेलिस :  कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेकडील भागात पसरलेल्या वणव्यामुळे शेकडो घरे आणि झाडे भस्मसात झाली आहेत. अग्निशामक दलाच्या 1000 हून...

कराडमध्ये गॅसच्या स्फोटात तीस लाखांचे नुकसान

कराड -गुरूवार पेठेत असणाऱ्या दर्गाह मोहल्ला परिसरात पहाटे चारच्या सुमारास गॅसच्या स्फोट झाला. पीर मुर्तजा हजरत अली दर्गाह ट्रस्टच्या...

#व्हिडीओ :पुणे-मुंबई महामार्गावरील कुरियर ट्रकला लागली आग, नियंत्रण मिळवण्यात यश

पुणे - पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत बोगद्याच्या पुढे मुंबईवरून पुण्याला येणाऱ्या कुरियर ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र, घटनास्थळी...

वाशी रेल्वेस्थानकातील पेंटाग्राफमध्ये लागली आग; नियंत्रण मिळवण्यात यश

मुंबई - मुंबईतल्या वाशी रेल्वेस्थानकात पनवेलला जाणाऱ्या लोकल ट्रेनला आज सकाळी आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग रेल्वेतील...

भीषण आगीत कंपनी खाक

पिंपरी - शेती पंपाच्या स्टार्टरसाठी लागणारे साहित्य बनवणारी कंपनी आगीत जळून खाक झाली. ही घटना रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!