अतिक्रमणांमुळे बाजारपेठेची आर्थिक कोंडी ! कामशेत येथील वाहतूक कोंडीमुळे त्रस्त ग्राहक गाठताहेत तळेगाव, पिंपरी-चिंचवड
कामशेत, दि.9 (वार्ताहर)- ग्रामीण मावळची मुख्य बाजारपेठ म्हणून कामशेत शहराची ओळख आहे. सुमारे सत्तर खेड्यातील नागरिक कामशेत बाजारपेठेला जोडली...