Tuesday, May 7, 2024

आंतरराष्ट्रीय

इस्रायलच्या ४ हेरांना इराणमध्ये फाशी

इस्रायलच्या ४ हेरांना इराणमध्ये फाशी

तेहरान - इस्रायलच्या ४ गुप्तहेरांना इराणमध्ये फाशी देण्यात आले आहे. आज पहाटेच्या सुमारा इस्रायलच्या ४ दहशतवाद्यांना मृत्यूदंड देण्यात आल्याचे इराणच्या...

Mona lisa Painting : जगप्रसिद्ध मोनालिसाच्या तैलचित्रावर फेकले सूप ; पर्यावरणवादी महिला कार्यकर्त्यांनी केले हे कृत्य, व्हिडीओ व्हायरल

Mona lisa Painting : जगप्रसिद्ध मोनालिसाच्या तैलचित्रावर फेकले सूप ; पर्यावरणवादी महिला कार्यकर्त्यांनी केले हे कृत्य, व्हिडीओ व्हायरल

Mona lisa Painting :  जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्डो द विंची यांनी काढलेले अजरामर चित्र म्हणजे ‘मोनालिसा’चे तैलचित्र. पॅरीसच्या लूवर या म्युझियममध्ये...

आंदोलनासाठी हजारो बलुच क्वेट्टाच्या दिशेने..

आंदोलनासाठी हजारो बलुच क्वेट्टाच्या दिशेने..

नवी दिल्ली - बलुच जनतेवरील अत्याचारांचा निषेध करण्यासाठी हजारो बलुच नागरिक क्वेट्टा शहराच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. प्रशासनाने जमावबंदीचे आदेश...

गाझामध्ये संयुक्त राष्ट्राची मदत अचानक थांबली

गाझामध्ये संयुक्त राष्ट्राची मदत अचानक थांबली

रफाह (गाझा पट्टा) - चार महिन्यांपूर्वी हमासने इस्रायलवर केलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये यूएनआरडब्लूएमधील काही कर्मचारी गुंतले असल्याचा आरोप झाल्यानंतर ९...

मालदीवच्या संसदेमध्ये खासदारांची हाणामारी

मालदीवच्या संसदेमध्ये खासदारांची हाणामारी

माले, (मालदीव)  - मालदीवच्या संसदेमध्ये आज खासदारांची चांगलीच हाणामारी झाली. अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्या सरकारला संसदेची मंजूरी देण्यासाठी मतदान प्रक्रीया...

ट्रम्प यांच्याविरोधातील बदनामीचा खटला जीन कॅरोल यांनी जिंकला

ट्रम्प यांच्याविरोधातील बदनामीचा खटला जीन कॅरोल यांनी जिंकला

न्यूयॉर्क - अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील बदनामीचा खटला माजी आर्थिक सल्लागर जीन कॅरोल यांनी जिंकला आहे. यामुळे जीन...

निवडणुकांची तयारी सुरु ! पाकिस्तानात प्रमुख राजकीय पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध

निवडणुकांची तयारी सुरु ! पाकिस्तानात प्रमुख राजकीय पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध

नवी दिल्ली - पाकिस्तानमध्ये पुढील महिन्याच्या ८ तारखेला होणार्‍ या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ...

युक्रेनमधील भ्रष्ट कर्ममचार्‍ यांनी युद्धनिधी चोरला..

युक्रेनमधील भ्रष्ट कर्ममचार्‍ यांनी युद्धनिधी चोरला..

नवी दिल्ली - युक्रेनमधील सरकारी कर्मचार्‍ यांनी युद्धनिधी चोरल्याचे प्रकरण उघड झाले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयांबरोबर संगनमत करून तब्बल ४०...

फ्रान्समध्ये शेतकर्‍ यांचे आंदोलन भडकले; काय आहेत? शेतकर्‍ यांची प्रमुख मागणी, वाचा…..

फ्रान्समध्ये शेतकर्‍ यांचे आंदोलन भडकले; काय आहेत? शेतकर्‍ यांची प्रमुख मागणी, वाचा…..

पॅरिस - फ्रान्समध्ये शेतकर्‍ यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. सरकारने कृषी क्षेत्राला सवलती जाहीर केल्या आहेत. तरीही शेतकर्‍...

Page 55 of 967 1 54 55 56 967

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही