Lok Sabha Election 2024 । राज्यातील लोकसभेच्या ११ जागांसाठी आज तिसऱ्या टप्प्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोकसभेच्या एकूण ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रातील निम्म्या जागांवरील (२४) मतदानाची प्रक्रिया पूर्णत्वास जाईल.
1. शिवराज सिंह चौहान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री
लोकसभा जागा- विदिशा, भाजपा
2. दिग्विजय सिंह, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री
लोकसभा जागा- राजगड, काँग्रेस
3. नारायण राणे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
लोकसभा जागा- रत्नागिरी-सिंधुदुर्ग, भाजप
4. बसवराज बोम्मई, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री
लोकसभा जागा- हावेरी, भाजप
5. जगदीश शेट्टर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री
लोकसभा जागा- बेळगाव, भाजप
हे वाचलं का ?
‘पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये बजावला मतदानाचा अधिकार’ पहा व्हिडिओ
अजित पवार म्हणाले,’ही तर सुरुवात..अजूनही संध्याकाळीचे 6 वाजलेले नाहीत’
MH Lok Sabha Third Phase Voting: राज्यातील 11 जागांसाठी आज मतदान, 258 उमेदवार रिंगणात
Lok Sabha Election 2024 । देशातील 93 जागांवर मतदानाला सुरुवात ; 258 उमेदवार रिंगणात