Stock Market: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकांत घट; बॅंकिंग आणि वित्त सेवा कंपन्यांच्या शेअरची विक्री
मुंबई - अमेरिकेत प्रदीर्घकाळ व्याजदर वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे अमेरिकेसह युरोप आणि आशिया खंडातील शेअर बाजारात संमिश्र वातावरण आहे. अशा...