मित्रांनो, शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबद्दल तुम्ही तुमच्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून किंवा सोशल मीडियावर ऐकले असेल. किंवा तुम्ही स्वतः शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करत असाल. तुम्हाला शेअर मार्केटमध्ये रस असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज एक व्यक्ती आपल्या स्टुडिओमध्ये आली आहे जी गेल्या १८ वर्षांहून अधिक काळ शेअर मार्केटशी संबंधित आहे. आपल्याबरोबर आहेत शेअर बाजार तज्ञ प्रशांत शहा… ऐका शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत ते आपल्याला काय सांगतायत…