मुंबई – बॉलीवूडचे शहंशाह ‘अमिताभ बच्चन’ सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतात. त्यांच्या मजेदार कॉमेंटस आणि त्यांनी शेअर केलेल्या अनेक फिल्मी किश्शांना भरपूर लाईक मिळत असतात. दरम्यान, पुन्हा एकदा बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
ही पोस्ट अख्या जगाला धडकी भरवणाऱ्या ‘करोना व्हायरस’वर आधारित आहे. सध्या त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
बिग बींच्या कवितेतील काही मोजके शब्द…
‘बहुत इलाज बताते “हैं जन-जनमानस सब.
किसकी सुनें किसकी नहीं कौन बताए अब.
कोई कहता है कलौंजी पीसो कोई कहता है आंवला रस.
कोई कहता है घर में बैठो हिलो न टस से मस.
ईर कहते हैं और बीर कहते हैं ऐसा कुछ भी करो न.
बिना साबुन हाथ न धोएं और किसी को छुएं न.
हमने कहा कि चलो हम ही कर देते हैं जैसा बोल रहे हैं सब.
आने दो कोरोना-वोरोना ठेंगा दिखाओ तब”.