नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. यावेळी बोलताना निर्मला सीतारामन यांनी भावी शिक्षकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.
Budget 2023 Live Updates | Finance Minister Sitharaman presents Union Budget 2023-24
LIVE @ANI | https://t.co/C7SLIRbTTQ#NirmalaSitharaman #UnionBudget2023 #UnionBudget #BudgetSession #Parliament #Budget2023 pic.twitter.com/X4DzDx8ZFg
— ANI Digital (@ani_digital) February 1, 2023
पुढच्या ३ वर्षांत केंद्राकडून ३८,८०० शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी भरती करण्यात येणार आहे.
सध्या साडेतीन लाख विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेत असल्याची माहिती यावेळी अर्थमंत्र्यांनी माहिती दिली.